आणीबाणी सन्मान निधी
शीर्षक | वर्णन | प्रारंभीचा दिनांक | समाप्तीचा दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
आणीबाणी सन्मान निधी | सन १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीच्या कालावधीत लोकशैकरिता लढा देणाऱ्या ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा महाराष्ट्र राज्यातील आदीवासी असलेल्या व ठाणे जिल्ह्यात वास्तवास असलेल्या अश्या व्यक्ती ज्यांनी यापूर्वी सादर सन्मान योजनेसाठी अर्ज सादर केले नाहीत अश्या व्यक्तींनी नव्याने अर्ज करणेबाबत. |
27/08/2022 | 30/09/2022 | पहा (234 KB) |