बंद

सार्वजनिक वितरण व्यवस्था

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत विविध योजनांची माहिती, रास्‍तभाव दुकाने व इतर महत्वाची माहिती पोर्टलवर उपलब्ध आहे.

भेट द्या: http://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx

पुरवठा शाखा

स्थान : जिल्हाधिकारी कार्यालय | शहर : ठाणे | पिन कोड : 400601
दूरध्वनी : 022-25345216 | ईमेल : collectorofficethane[at]gmail[dot]com