बंद

काय नवीन

छायाचित्र उपलब्ध नाही

तलाठी संवर्गाची दि. ०१/०१/२०१८ ते दि. ०१/०१/२०२२ पर्यंतची एकत्रित प्रारूप ज्येष्ठता यादी

प्रकाशित केले: 23/11/2022

तलाठी संवर्गाची दि. ०१/०१/२०१८ ते दि. ०१/०१/२०२२ पर्यंतची एकत्रित प्रारूप ज्येष्ठता यादी

अधिक
छायाचित्र उपलब्ध नाही

जमिनी संबंधी सर्व भूमी अभिलेखांची माहिती

प्रकाशित केले: 28/12/2020

जमिनी संबंधीचे सर्व भूमी अभिलेखांच्या माहितीच्या महत्वाच्या लिंक्स महाभूमी पोर्टलवर उपलब्ध आहेत. त्यावर डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ , मिळकत पत्रिका, महाभूनकाशा , जुने अभिलेख (ई-अभिलेख), ई-हक्क, आपली चावडी व भूलेख अशा सर्व लिंक्स महाभूमी पोर्टलवर उपलब्ध आहेत

अधिक
छायाचित्र उपलब्ध नाही

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत -15 व्या वित्त आयोग अंतर्गत वैदयकीय अधिकारी (MBBS) या पदाची तात्पुरती पात्र व अपात्र यादी

प्रकाशित केले: 16/11/2022

दिनांक 20/07/2022 पर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत -15 व्या वित्त आयोग अंतर्गत इच्‍छुक उमेदवारांकडुन वैदयकीय अधिकारी (MBBS)या पदाकरिता अर्ज मागविण्यात आले होते. सदरील पदांची तात्पुरती पात्र व अपात्र यादी प्रसिध्द करण्यात येत असुन या बद्दल काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी दिनांक 25 / 11 /2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

अधिक
छायाचित्र उपलब्ध नाही

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत -15 व्या वित्त आयोग अंतर्गत स्टार्फ नर्स- GNM या पदाची तात्पुरती पात्र व अपात्र यादी

प्रकाशित केले: 16/11/2022

दिनांक 20/07/2022 पर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत -15 व्या वित्त आयोग अंतर्गत इच्‍छुक उमेदवारांकडुन स्टाफ नर्स -GNM या पदाकरिता अर्ज मागविण्यात आले होते. तरी सदरील पदांची तात्पुरती पात्र व अपात्र यादी प्रसिध्द करण्यात येत असुन या बद्दल काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी दिनांक 25/11/2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

अधिक
छायाचित्र उपलब्ध नाही

ठाणे जिल्हा क्षेत्रातील कंटेनमेंट झोन ची माहिती

प्रकाशित केले: 08/05/2020

कंटेनमेंट झोन पहानेसाठी येथे क्लीक करा

अधिक