बंद

G2C

छायाचित्र उपलब्ध नाही

संगणकीकृत ७/१२ – विनास्वाक्षरीत

प्रकाशित केले: 06/04/2018

महाभूलेख (महाराष्ट्र भूमी अभिलेख) – भारतातील महाराष्ट्र राज्याची एक जमीन रेकॉर्ड वेबसाइट जी नागरिकांना ऑनलाइन 7/12 उतारा, 8अ आणि मालमत्ता पत्रक प्रदान करते

अधिक
छायाचित्र उपलब्ध नाही

महसूल न्यायालय

प्रकाशित केले: 06/04/2018

जिल्हाधिकारी कार्यालयातील उप-विभागीय कार्यालये व तालुका कार्यालये येथे चालणा-या विविध दावे व अपील प्रकरणाची स्थिती तपासण्यासाठी ई-क्युजेकोर्टस हे एक पोर्टल आहे. सदर संकेतस्थळावरून पुढील सुनावणीच्या तारखा आणि प्रकरणांचे अंतिम निर्णय पाहणे शक्य आहे.

अधिक