नवीन
- महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटिस मौजे – लाखीवली , ता. भिवंडी जि. ठाणे येथील ग.नं ./स.नं . ५२/१/क , क्षेत्र ०-४१-० हे. आर.
- महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटिस मौजे – चेणे , ता. जि. ठाणे येथील ग.नं ./स.नं . ६९/३ , क्षेत्र ०-१६-४० हे. आर.
- भिवंडी – कल्याण – शिळफाटा रस्त्याचे सहा पदरी रुंदीकरण या सार्वजनिक प्रयोजनाकरीता खाजगी क्षेत्रातील जमीनी वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेणेबाबत जाहिर नमुना -३ नोटीस प्रसिद्ध करणेबाबत
- यंत्र सामुग्री हत्यारे व उपकरणे फर्निचर संगणकीय साहित्य स्क्रॅप विक्री बाबत
- कुणबी दस्तऐवज
- मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या मंजुर विकास योजने मधील मौजे. घोडबंदर ता. जि. ठाणे येथील सर्व्हे नं . १२८/९ या जमिनीमध्ये नियोजीत ६०. ०० मी. रुंद रस्ता या सार्वजनिक प्रयोजना करीता रस्ता विकसित करणेकामी भुमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम २१ (१) व (२) ची अधिसुचना प्रसिध्द करणेकामी .
- मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या मंजुर विकास योजने मधील मौजे. चेणे ता. जि. ठाणे येथील सर्व्हे नं . १,२,९०,९१ व १४८ या जमिनीमध्ये नियोजीत १८. ०० मी. रुंद रस्ता या सार्वजनिक प्रयोजना करीता रस्ता विकसित करणेकामी भुमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम २१ (१) व (२) ची अधिसुचना प्रसिध्द करणेकामी .
- लोकशाही दिन डिसेंबर २०२३
- मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या मंजुर विकास योजने मधील मौजे . घोडबंदर. ता. जि. ठाणे येथील सर्व्हे नं . १२८/९ मधील खाजगी क्षेम नियोजीत ६०. ०० मी. रुंद रस्ता या सार्वजनिक प्रयोजना करीता रस्ता विकसित करणेकामी भुमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९(१) ची अधिसुचना प्रसिध्द करणेकामी .
- महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटिस मौजे – वरसावे , ता. जि. ठाणे येथील ग.नं ./स.नं . ४३/१ , क्षेत्र ०-४०-५० हे. आर.