घोषणा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभीचा दिनांक | समाप्तीचा दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी व वसई खाडीतील रेती गटातून वाळू उत्खनन करणे व उत्खनन केलेल्या वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी प्रथम फेर ई – निविदा सॅन २०२६-२०२७ | ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी व वसई खाडीतील रेती गटातून वाळू उत्खनन करणे व उत्खनन केलेल्या वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी प्रथम फेर ई – निविदा सॅन २०२६-२०२७ |
05/10/2026 | 26/10/2026 | पहा (6 MB) |
| महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे-येऊर, ता. जि. ठाणे येथील सर्व्हे नंबर २३/२, क्षेत्र १-३३-१० हे. आर., पो.ख. ०-२५-०० हे.आर., एकूण क्षेत्र १-५८-१० हे.आर., पैकी विक्री क्षेत्र ०-६५-०० हे. आर., आकार २६.४०रु.पै. | महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे-येऊर, ता. जि. ठाणे येथील सर्व्हे नंबर २३/२, क्षेत्र १-३३-१० हे. आर., पो.ख. ०-२५-०० हे.आर., एकूण क्षेत्र १-५८-१० हे.आर., पैकी विक्री क्षेत्र ०-६५-०० हे. आर., आकार २६.४०रु.पै. |
28/09/2026 | 28/10/2026 | पहा (580 KB) |
| मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेमधील मौजे घोडबंदर, ता. जि. ठाणे येथील सर्वे नं. १३२/१३ या जमिनीतील नियोजित ६०.०० मी रुंद रास्ता विकसीत करणेकामी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनि | मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेमधील मौजे घोडबंदर, ता. जि. ठाणे येथील सर्वे नं. १३२/१३ या जमिनीतील नियोजित ६०.०० मी रुंद रास्ता विकसीत करणेकामी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ प्रमाणे भूसंपादन करण्यासाठी कलम २५ ची अधिसूचना प्रसिद्ध कारणेबाबत |
28/09/2026 | 28/10/2026 | पहा (205 KB) |
| महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे-माळ, ता. शहापूर, जि. ठाणे येथील गट नंबर १३१ क्षेत्र २३-८२-०० हे. आर., पो.ख. ३-४२-०० हे.आर. एकूण क्षेत्र २७-२४-०० हे.आर. आकार १४.६९ रु.पै. | महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे-माळ, ता. शहापूर, जि. ठाणे येथील गट नंबर १३१ क्षेत्र २३-८२-०० हे. आर., पो.ख. ३-४२-०० हे.आर. एकूण क्षेत्र २७-२४-०० हे.आर. आकार १४.६९ रु.पै. |
08/09/2026 | 08/10/2026 | पहा (354 KB) |
| महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३अन्वये द्यावयाची नोटीस मौजे येऊर ता. जि. ठाणे सर्व्हे नं. २३/७, क्षेत्र ०-३७-१० हे. आर., आकार ५.६७ रु., सर्व्हे नं. २३/८, क्षेत्र ०-३८-२० हे. आर.,आकार ७.८६ रु. | महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३अन्वये द्यावयाची नोटीस मौजे येऊर ता. जि. ठाणे सर्व्हे नं. २३/७, क्षेत्र ०-३७-१० हे. आर., आकार ५.६७ रु., सर्व्हे नं. २३/८, क्षेत्र ०-३८-२० हे. आर.,आकार ७.८६ रु. |
31/08/2026 | 30/10/2026 | पहा (707 KB) |
| भूमिसंपादन, पुनर्वसन आणि पुनःस्थापना करताना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ४५.०० मीटर रुंद ऐरोली काटई रस्ता या प्रकल्पातील मौजे देसाई, मौजे डावले व डोमखार ता. ठाणे जि. ठाणे भूसंपादन | भूमिसंपादन, पुनर्वसन आणि पुनःस्थापना करताना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ४५.०० मीटर रुंद ऐरोली काटई रस्ता या प्रकल्पातील मौजे देसाई, मौजे डावले व डोमखार ता. ठाणे जि. ठाणे भूसंपादनाकरिता ९३(१) अधिसूचना प्रसिद्ध करणे |
06/08/2026 | 06/02/2027 | पहा (347 KB) |
| सुधारित वेळापत्रक – विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ दिनांक ०५-ऑगस्ट-२०२६ | सुधारित वेळापत्रक – विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ दिनांक ०५-ऑगस्ट-२०२६ |
10/08/2026 | 27/10/2026 | पहा (886 KB) |
| सुधारित वेळापत्रक – विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ | सुधारित वेळापत्रक – विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ |
20/07/2026 | 19/10/2026 | पहा (849 KB) |
| भूमिसंपादन,पुनर्वसन आणि पुनस्थापना करताना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ मधील कलाम २१(१) व २१(४) नुसार ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ४५.०० मी. रुंद ऐरोली काटई रस्ता या प्रकल्पातील मौजे देसाई ता. जि. ठाणे भूसंपादन करणेक | भूमिसंपादन,पुनर्वसन आणि पुनस्थापना करताना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ मधील कलाम २१(१) व २१(४) नुसार ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ४५.०० मी. रुंद ऐरोली काटई रस्ता या प्रकल्पातील मौजे देसाई ता. जि. ठाणे भूसंपादन करणेकामी जमीन मालक किंवा हितसंबंधित व्यक्तीकडून दावे, हरकती व सूचना मागविणेकरता जाहीर नोटीस |
16/06/2026 | 15/01/2027 | पहा (262 KB) |
| भूमिसंपादन,पुनर्वसन आणि पुनस्थापना करताना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ मधील कलाम २१(१) व २१(४) नुसार ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ४५.०० मी. रुंद ऐरोली काटई रस्ता या प्रकल्पातील मौजे शिळ ता. जि. ठाणे भूसंपादन करणेकाम | भूमिसंपादन,पुनर्वसन आणि पुनस्थापना करताना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ मधील कलाम २१(१) व २१(४) नुसार ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ४५.०० मी. रुंद ऐरोली काटई रस्ता या प्रकल्पातील मौजे शिळ ता. जि. ठाणे भूसंपादन करणेकामी जमीन मालक किंवा हितसंबंधित व्यक्तीकडून दावे, हरकती व सूचना मागविणेकरता जाहीर नोटीस |
16/06/2026 | 15/01/2027 | पहा (107 KB) |