नवीन
- भूसंपादन अधिनियम, 2013 चे कलम 11 अन्वये मेट्रो मार्गिका 5 (ठाणे-भिवंडी-कल्याण) या प्रकल्पाकरिता मौजे माजिवाडा येथील भूसंपादनाची अधिसूचना प्रसिध्द करणे.
- भूसंपादन अधिनियम, 2013 चे कलम 19 अन्वये मेट्रो मार्गिका 5 (ठाणे-भिवंडी-कल्याण) या प्रकल्पाकरिता मौजे माजिवाडा येथील भूसंपादनाची अधिसूचना प्रसिध्द करणे.
- ठाणे जिल्ह्यातील तलाठी संवर्गाची दि . ०१. ०१. २०१८ ते ०१.०१. २०२२ पर्यंतची अंतीम ज्येष्ठता यादी
- महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतर व्यक्तीकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे ) नियम १९७५च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – चिंचवली तर्फे सोनाळे ता. भिवंडी जि. ठाणे
- महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे – केल्हे ता. भिवंडी जि . ठाणे येथील स.नं. ३७, क्षेत्र ३-६९-० हे. पैकी २-००-००
- महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे – आसोडे ता. अंबरनाथ जि . ठाणे येथील स.नं. २८,२९,३०
- यंत्र सामुग्री हत्यारे व उपकरणे फर्नीचर संगणकीय साहीत्य इलेक्ट्रॉनिक्स साहीत्याच्या स्क्रॅप विक्री बाबत
- जिल्हाधिकारी कार्यालय , ठाणे येथील उपहारगृह चालविणे व जिल्हाधिकारी कार्यालय इमारत, नियोजन भवन इमारत आणि कार्यालयाचा परिसर साफसफाईबाबतचे काम करणेबाबत निविदा सूचना
- महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे – येऊर ता. जि . ठाणे येथील स.नं. २४/३/अ , क्षेत्र ०-६१-० हे.आर
- भूसंपादन अधिनियम 2013 चे कलम 11 अन्वये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या भिवंडी परिसर अधिसुचित क्षेत्रात डी .पी रोड विकसीत करणे.