• संकेतस्थळ निर्देशक
  • Accessibility Links
बंद

महिला व बालकल्याण विभाग

परिचय

महाराष्ट्र सरकारने जुन १९९३ मध्ये महिला व बाल विकास विभागाची स्वतंत्र प्रशासकीय विभाग म्हणून स्थापना केली.

या विभागाचे प्रमुख उद्दिष्ट महिला आणि बालक यांचे जगणे, सुरक्षा, विकास आणि समाजात सहभाग या बाबी समग्रपणे झाल्या पाहिजेत यावर लक्ष केंद्रित करणे हा आहे. धोरण तयार करणे, कार्यक्रम/ योजना तयार करणे, विकास योजनांची अंमलबजावणी करणे तसेच महिला व बाल विकास कार्यात काम करणाऱ्या सरकारी आणि समाजसेवी संस्थांमध्ये समन्वय साधणे ही या विभागाची दायित्वे आहेत.

  1. कार्यालयाचे ठिकाण:-
    जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार ,
    दुसरा मजला, नियोजन भवन,
    कोर्ट नाका, ठाणे (प.)
  2. दूरध्वनी क्रमांक:- 022-25330752
  3. ई-मेल:- dwcdothane234@gmail.com

महिला व बाल विकास विभाग ठाणे

एकात्मिक बाल विकास सेवा योजना (बाळ विकास प्रकल्प अधिकारी (शहरी) भिवंडी पश्चिम – जिल्हा ठाणे)