सामान्य प्रश्न (FAQs)
जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांचा टपाल पत्ता काय आहे?
कोर्ट नाका, ॲड. प्रभाकर हेगडे मार्ग, खारकर आळी, ठाणे (पश्चिम), ठाणे, महाराष्ट्र – 400601.
जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांचा टपाल पत्ता काय आहे?
कोर्ट नाका, ॲड. प्रभाकर हेगडे मार्ग, खारकर आळी, ठाणे (पश्चिम), ठाणे, महाराष्ट्र – 400601.
जिल्हाधिकारी कार्यालयाचा संपर्क क्रमांक काय आहे?
022-25347444
022-25344041
नागरिकांना विभागप्रमुख (HODs) किंवा जिल्हाधिकारी, ठाणे यांची भेट कधी घेता येईल?
प्रत्येक कामकाजाच्या सोमवार व शुक्रवार रोजी सायंकाळी 4.30 वाजता कोणताही नागरिक भेट घेऊ शकतो.
ई-मेल आयडी काय आहे?
collector.thane@maharashtra.gov.in
आपत्कालीन संपर्क क्रमांक कोणते आहेत?
आपत्कालीन संपर्कासाठी, येथे क्लिक करा
सूचना: तातडीच्या मदतीसाठी 112 हा एकत्रित आपत्कालीन क्रमांक वापरण्याचा सल्ला देण्यात येतो. संबंधित क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये जतन करून ठेवावेत.