परिचय
राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रामुख्याने मद्यार्कयुक्त /अंमली पदार्थांवर उत्पादन शुल्क जमा करण्याचे काम करतो. तसेच अशा मद्यार्कयुक्त पदार्थांवर नियंत्रण ठेवण्याचे कामकाज या विभागमार्फत केले जाते. सदरचा उद्देश हा मद्यार्कयुक्त पदार्थांची निर्मिती / वाहतुक / विक्री / बाळगणे / आयात / निर्यात / इत्यादीसाठी विविध अनुज्ञप्ती / परवाने मंजुर करुन साध्य करण्यात येते. तसेच गुन्हा अन्वेषण करून सक्त अंमलबजावणी व दक्षता राखली जाते
राज्य उत्पादन शुल्क विभाग ठाणे
- कार्यालयाचे ठिकाण :- राज्य उत्पादन शुल्क भवन, पहिला मजला, चेंदणी कोळीवाडा, मिठबंदर रोड, ठाणे (पूर्व)
- दूरध्वनी क्रमांक:- 022-25320050
- ई-मेल:- excisesupdtthane@gmail.com
- महसूल आणि प्रशासन (पीडीएफ – 2 केबी)
- राज्य उत्पादन शुल्क ठाणे सर्व परवाना (पीडीएफ – 4 केबी)
- शोध (पीडीएफ – 5 केबी)
- संकेतस्थळ