• संकेतस्थळ निर्देशक
  • Accessibility Links
बंद

राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) अंतर्गत येणारे राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC) हे भारत सरकारचे तंत्रज्ञान भागीदार आहे. केंद्र आणि राज्य सरकारांना तंत्रज्ञान-आधारित उपाय प्रदान करण्याच्या उद्देशाने एनआयसी ची स्थापना १९७६ मध्ये करण्यात आली.

एनआयसी ची ठळक वैशिट्ये

  • सरकारचा तंत्रज्ञान भागीदार
  • सरकारसाठी आयटी प्रणालींची रचना आणि विकास 
  • सरकारला आयसीटी पायाभूत सुविधा पुरवणे
  • उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल मार्गदर्शक सूचना व सल्ला देणे
  • eOffice
  • NIC e-Mail
  • S3waaS
  • PM-KISAN
  • e-Shram
  • e-Forms
    1. श्री. घनश्याम कुमार मेहता
      जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी (डी.आय.ओ.)
    2. पत्ता: जिल्हा सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी), तिसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, कोर्ट नाका, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र-४००६०१
    3. दूरध्वनी क्रमांक: +९१ २२-२५३६३६६६
    4. ईमेल: dio-thn[at]nic[dot]in