बंद

मतदारसंघ

ठाणे जिल्ह्यात 3 लोकसभा मतदारसंघ आणि 18 विधानसभा मतदारसंघ आहेत.

लोकसभा मतदार संघ लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेले विधानसभा मतदार संघ
23 – भिवंडी
  • 134 – भिवंडी ग्रामीण (अ.ज.)
  • 135 – शहापूर (अ.ज.)
  • 136 – भिवंडी पश्चिम
  • 137 – भिवंडी पूर्व
  • 138 – कल्याण पश्चिम
  • 139 – मुरबाड
24 – कल्याण
  1. 140 – अंबरनाथ (अ.जा)
  2. 141 – उल्हासनगर
  3. 142 – कल्याण पूर्व
  4. 143 – डोंबिवली
  5. 144 – कल्याण ग्रामीण
  6. 149 – मुंब्रा कळवा
25 – ठाणे
  1. 145 – मिरा भाईंदर
  2. 146 – ओवळा माजिवडा
  3. 147 – कोपरी-पांचपाखाडी
  4. 148 – ठाणे
  5. 150 – ऐरोली
  6. 151 – बेलापूर