परिचय
विशेष बाल सहायक पोलीस पथक आणि बाल कल्याण अधिकारी (स्पेशल ज्युवेनाईल युनिट अॅन्ड चाईल्ड वेल्फेअर ऑफिसर)
सघर्षग्रस्त मुलांची काळजी घेण्यासाठी व त्यांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांमध्ये बाल कल्याण समिती (चाईल्ड वेल्फेअर कमिटी) आणि बाल न्यायमंडळ (ज्युवेनाईल जस्टीस बोर्ड) स्थापन करण्यात आले आहेत. राज्यातील सर्व पोलीस घटकामध्ये विशेष बाल सहायक पोलीस पथक स्थापन करण्यात आले असून सर्व पोलीस ठाण्यामध्ये बाल कल्याण अधिका-याची नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष पोलीस पथक – ठाणे जिल्हा
- पोलीस आयुक्त नवी मुंबई प्रपत्र – 1 (बाल कल्याण अधिकारी यांचा तपशील) (पीडीएफ – 97केबी)
- पोलीस आयुक्त नवी मुंबई प्रपत्र – 2 (पीडीएफ – 564केबी)
- पोलीस आयुक्त ठाणे प्रपत्र – 1 (बाल कल्याण अधिकारी यांचा तपशील) (पीडीएफ – 140केबी)
- पोलीस आयुक्त ठाणे प्रपत्र – 2 (पीडीएफ – 741केबी)
- पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण (पीडीएफ – 988केबी)