पालघर अनुसूचित जमाती समिती – मेरीट लिस्ट प्रसिध्द करण्याबाबतची सुचना
| शीर्षक | वर्णन | प्रारंभीचा दिनांक | समाप्तीचा दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| पालघर अनुसूचित जमाती समिती – मेरीट लिस्ट प्रसिध्द करण्याबाबतची सुचना | काही तांत्रिक कारणास्तव पालघर समितीच्या मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी दि. १७/०२/२०२० रोजी जाहीर होऊ शकत नाही. तांत्रिक कारणांची पूर्तता झाल्यावर यथावकाश पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल . |
17/02/2020 | 29/02/2020 | पहा (200 KB) |