बंद

महसूल सप्ताह – 2023

महसूल सप्ताह – दैनंदिनी

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे

मा. महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा  संदेश 

दिवस माहिती
१ ऑगस्ट, २०२३ महसूल सप्ताह शुभारंभ

२ ऑगस्ट, २०२३ युवा संवाद

३ ऑगस्ट, २०२३ एक हात मदतीचा

४ ऑगस्ट, २०२३ जन संवाद

५ ऑगस्ट, २०२३ सैनिक हो तुमच्यासाठी

  • सैनिकांना व त्यांच्या कुटुंबियांना विविध दाखले /लाभ वाटप
६ ऑगस्ट, २०२३ महसूल विभागातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी – कर्मचाऱ्यांशी संवाद

  • विविध सेवाविषयक प्रकरणे निकाली काढणे
७ ऑगस्ट, २०२३ महसूल सप्ताह सांगता व गुणगौरव सोहळा

  • विविध उपक्रमांची फलनिष्पत्ती
  • उल्लेखनीय कामे

महसूल सप्ताहाबद्दल आपले अभिप्राय आम्हास येथे कळवा.