बंद

रेतीगट व खनीकर्म विभाग

परिचय

रेतीगट व खनीकर्म विभागाची कार्ये व कर्तव्ये

  1. गौणखनिज उत्खननाची परवानगी देणे
  2. तात्‍पुरता परवाना देणे
  3. खनिपट्टा भाडेपपट्टा परवानगी देणे
  4. अवैध गौणखनिज उत्‍खनन व वाहतूक तपासणी व दंडनिय कारवाई करणे

रेतीगट व खनीकर्म विभाग ठाणे

अ) विविध अर्ज
1 नदीपात्रातील रेतीगटातुन रेती उत्खनन परवानगी मागणी अर्ज नमुना व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे (पीडीएफ – ३७ केबी)
2 खाडीपात्र रेतीगटातुन रेती उत्खनन परवानगी मागणी अर्ज नमुना व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे (पीडीएफ – ३३केबी)
3 खनिज परवाना मागणी अर्जाचा नमुना व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे (पीडीएफ – ३१केबी)
4 खनिपट्टा मागणी अर्ज नमुना व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे (पीडीएफ – ३१केबी)
5 नदीपात्रातील/खाडीपात्रातील रेतीगटातुन रेती उत्खनन परवानगी मिळणेबाबत केलेल्या अर्जासोबतचे प्रतिज्ञापत्राचा नमुना (पीडीएफ – १९केबी)
ब) मिळालेल्या पर्यावरण मंजुरीबाबत
1 नदीपात्रातील 113 रेतीगटांना पर्यावरण समितीने दिलेली परवानगी (पीडीएफ – ४५१केबी)
क) आदेश, शासननिर्णय, परिपत्रक, अधिसुचना
1 सी.आर.झेड.क्षेत्रातील रेतीगटातुन रेती उत्खननाबाबत निर्णय घेणेकामी नेमण्यातआलेलीसमिती (पीडीएफ – ३६केबी)
2 ठाणे जिल्हयातील रेतीगटांची चिन्हांकीत यादी शासन निर्णय क्र.गौखनि-27/1112/प्र.क्र.681/ख दि.08/02/2013 (पीडीएफ – ३एमबी)
3 वाळू/रेती निर्गती सुधारित धोरण शासन निर्णय क्र.गौखनि-10/0512/प्र.क्र.300/ख दि.12/03/2013 (पीडीएफ – ४३०केबी)
ड) इतर माहिती
1 परवानगी दिलेल्या खनिपट्टयांची यादी (पीडीएफ – ६७केबी)
2 परवाना दिलेल्या परवाना धारकांची यादी (पीडीएफ – ३१केबी)
3 अवैध रेती उत्खनना संदर्भात दाखल गुन्ह्यांची यादी (पीडीएफ – १४४केबी)
4 अवैध गौणखनिज वाहतुक प्रकरणांची माहिती (पीडीएफ – १७केबी)