मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मंजुर विकास योजनेमधील मौजे चेणे, ता. जि. ठाणे येथील सर्व्हे नं. 98पै. व 120पै चे 7079.00 चौ. मी. क्षेत्र “ 18.00 मी. रुंद विकास योजना बाह्य रस्ता “ या सार्वजनिक प्रयोजनासाठी भुमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 प्रमाणे भुसंपादन करण्यासाठी कलम 11(1) ची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिध्द करणेबाबत.
शीर्षक | वर्णन | प्रारंभीचा दिनांक | समाप्तीचा दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मंजुर विकास योजनेमधील मौजे चेणे, ता. जि. ठाणे येथील सर्व्हे नं. 98पै. व 120पै चे 7079.00 चौ. मी. क्षेत्र “ 18.00 मी. रुंद विकास योजना बाह्य रस्ता “ या सार्वजनिक प्रयोजनासाठी भुमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 प्रमाणे भुसंपादन करण्यासाठी कलम 11(1) ची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिध्द करणेबाबत. | मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मंजुर विकास योजनेमधील मौजे चेणे, ता. जि. ठाणे येथील सर्व्हे नं. 98पै. व 120पै चे 7079.00 चौ. मी. क्षेत्र “ 18.00 मी. रुंद विकास योजना बाह्य रस्ता “ या सार्वजनिक प्रयोजनासाठी भुमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 प्रमाणे भुसंपादन करण्यासाठी कलम 11(1) ची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिध्द करणेबाबत. |
20/03/2025 | 19/04/2025 | पहा (64 KB) |