बंद

निविदा

निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक संचिका
ठाणे जिल्हयातील पशुवैद्यकीय संस्थाना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठ्यासाठी वाहतुकीचे दरपत्रक मागविणेबाबत सन 2021-22

जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, जि.ठाणे मु.शेलार, ता. भिवंडी जि. ठाणे या कार्यालयाच्या गोडाऊन मधून अंदाजे 35 ते 40 TASS कंटेनर (क्षमता 51.5 लिटर) क्षमतेचे द्रवनत्रपात्र उचलून ठाणे जिल्हयातील ठरलेल्या रुटप्रमाणे पशुवैद्यकीय संस्थाना दरमहा द्रवनग व रेतमात्रा वाटप करुन रिकामी द्रवनत्रपात्रे पुन्हा संस्थेच्या गोडाऊनला पोहच करणे

25/11/2021 03/12/2021 पहा (410 KB)
वाळू / रेती लिलाव सन-२०२१ -२०२२ ई-निविदेसह ई-लिलाव जाहिरात

सन-२०२१ -२०२२ करिता सागरी किनारपट्टी विनियमन क्षेत्रातून नौकानयन मार्ग सुकर करण्यासाठी यांत्रिक साधनाद्वारे  वाळू / रेती उत्खननासाठी राखीव गटांकरिता दि.३०/०९/२०२२ पर्यंतच्या मुदतीसाठी ई-निविदेसह ई-लिलाव

24/11/2021 09/12/2021 पहा (2 MB)
संग्रहित