बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक संचिका
ठाणे महानगरपालिकेच्या मंजुर विकास योजनेमधील मौजे पाचपाखाडी, ता. जि. ठाणे येथील सर्व्हे नं. 431/ब/1 या भुखंडावरील विकास प्रस्ताव क्र.SO3/0045/16 अंतर्गत बांधण्यात आलेली इमारत क्र.2 तळ + 1 ते 7 मजले संलग्न जमिनीचे क्षेत्र कै. मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पीटल वापराकरीता भुमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 चे कलम 19(1) ची अधिसूचना वृत्तपत्रात प्रसिध्द करणेबाबत.

20/03/2025 19/04/2025 पहा (225 KB)
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मंजुर विकास योजनेमधील मौजे चेणे, ता. जि. ठाणे येथील सर्व्हे नं. 98पै. व 120पै चे 7079.00 चौ. मी. क्षेत्र “ 18.00 मी. रुंद विकास योजना बाह्य रस्ता “ या सार्वजनिक प्रयोजनासाठी भुमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 प्रमाणे भुसंपादन करण्यासाठी कलम 11(1) ची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिध्द करणेबाबत.

20/03/2025 19/04/2025 पहा (64 KB)
महाराष्ट्र निर्यात अधिवेशन २०२४-२५ 24/01/2025 01/06/2025 पहा (448 KB)
भुमी संपादन पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 2(1) व (4) ची सूचना

27/04/2022 26/04/2027 पहा (3 MB)
संग्रहित