घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभीचा दिनांक | समाप्तीचा दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
ठाणे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठ्यासाठी वाहतुकीचे दरपत्रक मागविणेबाबत | ठाणे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठ्यासाठी वाहतुकीचे दरपत्रक मागविणेबाबत |
02/01/2024 | 10/01/2024 | पहा (2 MB) |
मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या मंजुर विकास योजने मधील मौजे. घोडबंदर ता. जि. ठाणे येथील सर्व्हे नं . १२८/९ या जमिनीमध्ये नियोजीत ६०. ०० मी. रुंद रस्ता या सार्वजनिक प्रयोजना करीता रस्ता विकसित करणेकामी भुमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम २१ (१) व (२) ची अधिसुचना प्रसिध्द करणेकामी . | मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या मंजुर विकास योजने मधील मौजे. घोडबंदर ता. जि. ठाणे येथील सर्व्हे नं . १२८/९ या जमिनीमध्ये नियोजीत ६०. ०० मी. रुंद रस्ता या सार्वजनिक प्रयोजना करीता रस्ता विकसित करणेकामी भुमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम २१ (१) व (२) ची अधिसुचना प्रसिध्द करणेकामी . |
08/12/2023 | 07/01/2024 | पहा (1 MB) |
भूसंपादन अधिनियम 2013 चे कलम 11 अन्वये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या भिवंडी परिसर अधिसुचित क्षेत्रात डी .पी रोड विकसीत करणे. | भूसंपादन अधिनियम 2013 चे कलम 11 अन्वये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या भिवंडी परिसर अधिसुचित क्षेत्रात डी .पी रोड विकसीत करणे. |
12/01/2023 | 31/12/2023 | पहा (228 KB) |
महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट -अ मधील रिक्त पदे निव्वळ कंत्राटी स्वरूपात भरणेकरीता अंतिम जेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत | महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट -अ मधील रिक्त पदे निव्वळ कंत्राटी स्वरूपात भरणेकरीता अंतिम जेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत |
24/11/2023 | 31/12/2023 | पहा (5 MB) |
मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या मंजुर विकास योजने मधील मौजे . घोडबंदर. ता. जि. ठाणे येथील सर्व्हे नं . १२८/९ मधील खाजगी क्षेम नियोजीत ६०. ०० मी. रुंद रस्ता या सार्वजनिक प्रयोजना करीता रस्ता विकसित करणेकामी भुमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९(१) ची अधिसुचना प्रसिध्द करणेकामी . | मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या मंजुर विकास योजने मधील मौजे . घोडबंदर. ता. जि. ठाणे येथील सर्व्हे नं . १२८/९ मधील खाजगी क्षेम नियोजीत ६०. ०० मी. रुंद रस्ता या सार्वजनिक प्रयोजना करीता रस्ता विकसित करणेकामी भुमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९(१) ची अधिसुचना प्रसिध्द करणेकामी . |
01/12/2023 | 31/12/2023 | पहा (196 KB) |
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटिस मौजे – वरसावे , ता. जि. ठाणे येथील ग.नं ./स.नं . ४३/१ , क्षेत्र ०-४०-५० हे. आर. | महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटिस मौजे – वरसावे , ता. जि. ठाणे येथील ग.नं ./स.नं . ४३/१ , क्षेत्र ०-४०-५० हे. आर. |
28/11/2023 | 27/12/2023 | पहा (319 KB) |
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटिस मौजे – येवई , ता. भिवंडी जि. ठाणे येथील ग. नं ./स. नं . ५/७/अ/१/२ , क्षेत्र ०-२७-१० हे. आर. , ग. नं ./स. नं . ५/३/अ/२ , क्षेत्र ०-२२-५० हे. आर. ,ग. नं ./स. नं . ५/३/अ/१ , क्षेत्र ०-२२-३० हे. आर. | महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटिस मौजे – येवई , ता. भिवंडी जि. ठाणे येथील ग. नं ./स. नं . ५/७/अ/१/२ , क्षेत्र ०-२७-१० हे. आर. , ग. नं ./स. नं . ५/३/अ/२ , क्षेत्र ०-२२-५० हे. आर. ,ग. नं ./स. नं . ५/३/अ/१ , क्षेत्र ०-२२-३० हे. आर. |
24/11/2023 | 23/12/2023 | पहा (289 KB) |
लोकशाही दिन डिसेंबर २०२३ | लोकशाही दिन डिसेंबर २०२३ |
05/12/2023 | 22/12/2023 | पहा (667 KB) |
मौजे-चेणे, ता.जि.ठाणे येथील सर्व्हे नं.1,2,90,91 व 148 मधील खाजगी क्षेत्र 0-67-39 हे.आर. चौ.मी. क्षेत्र नियोजीत 18-00 मी.रुंद रस्ता या सार्वजनिक प्रयोजनाकरीता रस्ता विकसीत करणेकामी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 वे कलम 126 पोटकलम (4) सह भूमि संपादन पुनर्वसन व पुनरचना करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19(1) नुसार दि.08/11/2023 रोजी शासन राजपत्रात प्रसिध्द करणेत आलेली अधिसूचना संकेतस्थळावर प्रसिध्द करणे | मौजे-चेणे, ता.जि.ठाणे येथील सर्व्हे नं.1,2,90,91 व 148 मधील खाजगी क्षेत्र 0-67-39 हे.आर. चौ.मी. क्षेत्र नियोजीत 18-00 मी.रुंद रस्ता या सार्वजनिक प्रयोजनाकरीता रस्ता विकसीत करणेकामी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 वे कलम 126 पोटकलम (4) सह भूमि संपादन पुनर्वसन व पुनरचना करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19(1) नुसार दि.08/11/2023 रोजी शासन राजपत्रात प्रसिध्द करणेत आलेली अधिसूचना संकेतस्थळावर प्रसिध्द करणे |
21/11/2023 | 20/12/2023 | पहा (219 KB) |
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटिस मौजे – पायगांव , ता. भिवंडी जि. ठाणे येथील ग.नं ./स.नं . ११८ , क्षेत्र ०-१९-८० हे. आर. | महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटिस मौजे – पायगांव , ता. भिवंडी जि. ठाणे येथील ग.नं ./स.नं . ११८ , क्षेत्र ०-१९-८० हे. आर. |
07/11/2023 | 06/12/2023 | पहा (319 KB) |