बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक संचिका
ठाणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करणेबाबत

01/02/2023 06/03/2023 पहा (2 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत -15 व्या वित्त आयोग अंतर्गत वैदयकीय अधिकारी (MBBS) या पदाची अंतिम पात्र व अपात्र यादी प्रसिद्ध करण्याबाबत

03/02/2023 03/03/2023 पहा (4 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १५ वा वित्त आयोग अंतर्गत GNM-Staff Nurse या पदांची अंतिम पात्र व अपात्र यादी प्रसिद्ध

03/02/2023 03/03/2023 पहा (7 MB)
पाणी टंचाई निविदा जि. ठाणे सन २०२३-२०२४

पाणी टंचाई निविदा जि. ठाणे सन २०२३-२०२४

16/02/2023 02/03/2023 पहा (426 KB)
आश्रमशाळा – वसतीगृह सुरू करणे आदेश जि. ठाणे 

24/02/2022 24/02/2023 पहा (2 MB)
लोकशाही दिन मार्च २०२३

लोकशाही दिन मार्च २०२३

07/02/2023 24/02/2023 पहा (734 KB)
योग प्रशिक्षक या पदाची अंतिम यादी प्रसिद्ध करून थेट मुलाखतीस उपस्थित राहणेबाबत

14/02/2023 20/02/2023 पहा (1 MB)
महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतर व्यक्तीकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे ) नियम १९७५च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – चिंचवली तर्फे सोनाळे ता. भिवंडी जि. ठाणे

महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतर व्यक्तीकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे ) नियम १९७५च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस .
मौजे – चिंचवली तर्फे सोनाळे ता. भिवंडी जि. ठाणे

18/01/2023 18/02/2023 पहा (588 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे – आसोडे ता. अंबरनाथ जि . ठाणे येथील स.नं. २८,२९,३०

16/01/2023 16/02/2023 पहा (415 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे – केल्हे ता. भिवंडी जि . ठाणे येथील स.नं. ३७, क्षेत्र ३-६९-० हे. पैकी २-००-००

16/01/2023 16/02/2023 पहा (662 KB)