बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक संचिका
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – लाहे ,ता. शहापूर , जि . ठाणे येथील स. नं. ३८२, क्षेत्र ०-३८-४० हे. आर., चौ. मी. स. नं. ३९९, क्षेत्र ०-५८-७० हे. आर. पैकी ०-४३-७० हे. आर. , चौ. मी.

10/07/2024 09/08/2024 पहा (284 KB)
यंत्र सामुग्री हत्यारे व उपकरणे , फर्निचर, संगणकीय साहित्याचा स्क्रॅप विक्री बाबत

01/08/2024 09/08/2024 पहा (219 KB)
मौजे डावले , ता. जि . पाहणे १०० के.व्ही. कळवा मुंब्रा वाहिनीच्या मनोरा क्र. १९ ते २३ मध्ये पवार केबल ट्रेंच च्या बांधकामासाठी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत नमुना-१ नोटीस प्रसिद्ध करणेबाबत

08/07/2024 08/08/2024 पहा (1 MB)
जुनी व निरुपयोगी यंत्र सामुग्री, हत्यारे व संगणकीय साहित्याची विक्री करीत नोटीस

26/07/2024 05/08/2024 पहा (96 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – कांबा , ता. कल्याण , जि. ठाणे येथील स. नं . ३६/३

05/07/2024 04/08/2024 पहा (456 KB)
केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान योजने अंतर्गत कार्य शिबिरामध्ये आलेल्या लाभार्थ्यंना भोजन, चहापान इत्यादी देण्यासाठी दरपत्रक मागविणेबाबत

26/07/2024 01/08/2024 पहा (1 MB)
अकस्मात मृत्यु नोंद अहवाल माहे एप्रिल – २०२४ ते जून – २०२४.

12/07/2024 29/07/2024 पहा (3 MB)
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – माळ , ता. शहापूर , जि. ठाणे येथील स. नं . ४८ , क्षेत्र २३-५६-०० पैकी २०-००-०० हे. आर चौ. मी.

20/06/2024 21/07/2024 पहा (295 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – चरगाव , ता. अंबरनाथ जि . ठाणे येथील ग.नं. /स.नं. ५६०, क्षेत्र ५-१८-० पैकी विक्री क्षेत्र २-००-० हे आर.

19/06/2024 20/07/2024 पहा (410 KB)
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मंजुर विकास योजने मधील मौजे . घोडबंदर ता. जि. ठाणे येथिल स. नं . १२८/१ व १२९/२ मधील ६०-०० मी. रुंद रस्ता या सार्वजनिक प्रयोजनाकरीता रस्ता विकसित करणेकामी भुसंपादन , पुनर्वसन व पुर्नस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम २१(१) व (२) नुसार जाहिर नोटीस प्रसिद्ध करणेबाबत.

20/06/2024 20/07/2024 पहा (934 KB)