बंद

निविदा

निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक संचिका
ठाणे जिल्ह्यातील पशु वैद्यकीय संस्थांना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठ्यासाठी वाहतुकीचे दरपत्रक मागविणेबाबत

ठाणे जिल्ह्यातील पशु वैद्यकीय संस्थांना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठ्यासाठी वाहतुकीचे दरपत्रक मागविणेबाबत

19/12/2022 26/12/2022 पहा (488 KB)
ठाणे जिल्ह्यात सेतू सुविधा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र ) बूट तत्वावर स्थापन करणेबाबत

ठाणे जिल्ह्यातील ७ तहसील कार्यालय व १ अप्पर तहसीलदार कार्यालय येथे सेतू केंद्रासाठी (आपले सरकार केंद्र) ठेकेदार नेमणेबाबत

14/11/2022 05/12/2022 पहा (344 KB)
वाळू / रेती लिलाव सन -२०२२-२३ ई-निविदेसह ई-लिलाव जाहिरात (प्रथम फेर लिलाव)

सन २०२२-२३ करिता सागरी किनारपट्टी विनियमन क्षेत्रातून नौकानयन मार्ग सुकर करण्यासाठी यांत्रिक साधनाद्वारे वाळू / रेती उत्खननासाठी राखीव गटांकरिता दि. २८-०२-२०२३ पर्यंतच्या मुदतीसाठी ई-निविदेसह ई-लिलाव (प्रथम फेर लिलाव)

10/05/2022 19/05/2022 पहा (5 MB)
वाळू / रेती लिलाव सन -२०२२-२३ ई-निविदेसह ई-लिलाव जाहिरात

सन २०२२-२३ करिता सागरी किनारपट्टी विनियमन क्षेत्रातून नौकानयन मार्ग सुकर करण्यासाठी यांत्रिक साधनाद्वारे वाळू / रेती उत्खननासाठी राखीव गटांकरिता दिनांक २८-०२-२०२३ पर्यंतच्या मुदतीसाठी ई-निविदे सह ई-लिलाव

21/04/2022 04/05/2022 पहा (4 MB)
निविदा – पाणी टंचाई निवारणार्थ टँकर्स पुरवठा करणेबाबत

निविदा – पाणी टंचाई निवारणार्थ टँकर्स पुरवठा करणेबाबत

07/02/2022 21/02/2022 पहा (408 KB)
निविदा – स्टेशनरी व फर्निचर पुरवठा करणे – उपविभागीय कार्यालय , कल्याण

निविदा – उपविभागीय कार्यालय , कल्याण येथे स्टेशनरी व फर्निचर पुरवठा करणे.

31/01/2022 15/02/2022 पहा (444 KB)
वाळू / रेती लिलाव सन २०२१-२२ ई-निविदेसह ई-लिलाव जाहिरात (द्वितीय फेर लिलाव)

सन २०२१-२२ करिता सागरी किनारपट्टी विनियमन क्षेत्रातून नौकानयन मार्ग सुकर करण्यासाठी यांत्रिक साधनाद्वारे वाळू / रेती उत्खननासाठी
राखीव असलेल्या गटाकरिता दि. ३०/०९/२०२२ पर्यंतच्या मुदतीसाठी ई-निविदेसह ई-लिलाव (द्वितीय फेर लिलाव)

10/01/2022 24/01/2022 पहा (3 MB)
मनरेगा अंतर्गत सन-२०२१-२२ या वित्तीय वर्षाचे एएमआरएस लेखापरीक्षणकरिता (AMRS Audit ) सनदी लेखापाल यांची नेमणुक करणेबाबत

मनरेगा रोहयो  अंतर्गत ठाणे जिल्ह्याकरिता योजनेच्या   सन-२०२१-२२ या वित्तीय वर्षाचे एएमआरएस लेखापरीक्षणकरिता (AMRS Audit ) सनदी लेखापाल यांची नेमणुक करणेबाबत

28/12/2021 05/01/2022 पहा (2 MB)
वाळू / रेती लिलाव सन 2021-22 ई – निविदेसह ई – लिलाव जाहिरात (प्रथम फेर लिलाव)

सन 2021-22 करीता सागरी किनारपट्टी विनियमन क्षेत्रातून नौकानयन मार्ग सुकर करण्यासाठी यांत्रिक साधनाद्वारे वाळू / रेती उत्खननासाठी राखीव असलेल्या गटांकरीता
दिनांक 30/09/2021 पर्यंतच्या मुदतीसाठी ई – निविदेसह ई – लिलाव (प्रथम फेर लिलाव)

20/12/2021 05/01/2022 पहा (3 MB)
वाळू / रेती लिलाव सन-२०२१ -२०२२ ई-निविदेसह ई-लिलाव जाहिरात

सन-२०२१ -२०२२ करिता सागरी किनारपट्टी विनियमन क्षेत्रातून नौकानयन मार्ग सुकर करण्यासाठी यांत्रिक साधनाद्वारे  वाळू / रेती उत्खननासाठी राखीव गटांकरिता दि.३०/०९/२०२२ पर्यंतच्या मुदतीसाठी ई-निविदेसह ई-लिलाव

24/11/2021 09/12/2021 पहा (2 MB)