बंद

ऑनलाईन सार्वजनिक वितरण तक्रार निवारण

सार्वजनिक वितरण व्यवस्थेशीसंबंधीत तक्रारी नागरिक या पोर्टलव्दारे नोंदवू शकतात. योग्य कार्यवाहीसाठी संबंधीत अधिकाऱ्याकडे आपली तक्रार पाठविण्यात येईल. नागरिक आपल्या तक्रारीची सद्यस्थिती या पोर्टलवर बघू शकतात.

भेट द्या: http://mahafood.gov.in/pggrams

पुरवठा शाखा

स्थान : जिल्हाधिकारी कार्यालय | शहर : ठाणे | पिन कोड : 400601
दूरध्वनी : 022-25345216 | ईमेल : collectorofficethane[at]gmail[dot]com