बंद

जमिनी संबंधी सर्व भूमी अभिलेखांची माहिती

जमिनी संबंधीचे सर्व भूमी अभिलेखांच्या माहितीच्या महत्वाच्या लिंक्स महाभूमी पोर्टलवर उपलब्ध आहेत. त्यावर डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ , मिळकत पत्रिका, महाभूनकाशा , जुने अभिलेख (ई-अभिलेख), ई-हक्क, आपली चावडी व भूलेख अशा सर्व लिंक्स महाभूमी पोर्टलवर उपलब्ध आहेत

भेट द्या: https://mahabhumi.gov.in

महसूल शाखा

स्थान : जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे | शहर : ठाणे | पिन कोड : 400601
दूरध्वनी : 022-25344711 | ईमेल : collectorofficethane[at]gmail[dot]com