बंद

तक्रार निवारण प्रणाली

महाराष्ट्रातील नागरिकांना त्यांच्या तक्रारींचे एकाच ठिकाणी निवारण करण्यासाठी संधी तक्रार निवारण प्रणाली संकेतस्थळद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

भेट द्या: https://grievances.maharashtra.gov.in/mr

महाराष्ट्र राज्याचे तक्रार निवारण संकेतस्थळ

स्थान : जिल्हाधिकारी कार्यालय | शहर : ठाणे | पिन कोड : 400601
दूरध्वनी : 022-25347444 | ईमेल : collectorofficethane[at]gmail[dot]com