बंद

महसूल न्यायालय

जिल्हाधिकारी कार्यालयातील उप-विभागीय कार्यालये व तालुका कार्यालये येथे चालणा-या विविध दावे व अपील प्रकरणाची स्थिती तपासण्यासाठी ई-क्युजेकोर्टस हे एक पोर्टल आहे. सदर संकेतस्थळावरून पुढील सुनावणीच्या तारखा आणि प्रकरणांचे अंतिम निर्णय पाहणे शक्य आहे.

भेट द्या: http://eqjcourts.gov.in

अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय

जिल्हाधिकारी कार्यालय, कोर्ट नाका , ठाणे पश्चिम
स्थान : जिल्हाधिकारी कार्यालय | शहर : ठाणे | पिन कोड : 400601
दूरध्वनी : 022-25344706 | ईमेल : addcolthane[at]gmail[dot]com