बंद

ठाणे जिल्ह्यात विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांचे पॅनल तयार करणेबाबत

ठाणे जिल्ह्यात विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांचे पॅनल तयार करणेबाबत
शीर्षक वर्णन प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक संचिका
ठाणे जिल्ह्यात विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांचे पॅनल तयार करणेबाबत

महाराष्ट्र विधी अधिकारी नियम, 1984 च्या नियम 13, दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 च्या ऑर्डर 27 व फौजदारी प्रक्रिया संहीता, 1973 च्या कलम 24 (3) अन्वये जिल्हादंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यात विषयांकित नियुक्तीसाठी अधिवक्त्याची नामिका (पॅनल) बनवून शासनास मान्यतेसाठी सादर करणे आवश्यक आहे.
अधिवक्त्यांचे अर्ज मागविणेकरीता दिनांक 21/01/2022 पर्यत मुदत देण्यात आलेली आहे. सदरची सूचना / जाहिरातीची मराठी व इंग्रजी प्रत

07/01/2022 21/01/2022 पहा (3 MB)