• संकेतस्थळ निर्देशक
  • Accessibility Links
बंद

निविदा

Filter Past निविदा

To
निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक संचिका
वाळू / रेती लिलाव सन २०२१-२२ ई-निविदेसह ई-लिलाव जाहिरात (द्वितीय फेर लिलाव)

सन २०२१-२२ करिता सागरी किनारपट्टी विनियमन क्षेत्रातून नौकानयन मार्ग सुकर करण्यासाठी यांत्रिक साधनाद्वारे वाळू / रेती उत्खननासाठी
राखीव असलेल्या गटाकरिता दि. ३०/०९/२०२२ पर्यंतच्या मुदतीसाठी ई-निविदेसह ई-लिलाव (द्वितीय फेर लिलाव)

10/01/2022 24/01/2022 पहा (3 MB)
मनरेगा अंतर्गत सन-२०२१-२२ या वित्तीय वर्षाचे एएमआरएस लेखापरीक्षणकरिता (AMRS Audit ) सनदी लेखापाल यांची नेमणुक करणेबाबत

मनरेगा रोहयो  अंतर्गत ठाणे जिल्ह्याकरिता योजनेच्या   सन-२०२१-२२ या वित्तीय वर्षाचे एएमआरएस लेखापरीक्षणकरिता (AMRS Audit ) सनदी लेखापाल यांची नेमणुक करणेबाबत

28/12/2021 05/01/2022 पहा (2 MB)
वाळू / रेती लिलाव सन 2021-22 ई – निविदेसह ई – लिलाव जाहिरात (प्रथम फेर लिलाव)

सन 2021-22 करीता सागरी किनारपट्टी विनियमन क्षेत्रातून नौकानयन मार्ग सुकर करण्यासाठी यांत्रिक साधनाद्वारे वाळू / रेती उत्खननासाठी राखीव असलेल्या गटांकरीता
दिनांक 30/09/2021 पर्यंतच्या मुदतीसाठी ई – निविदेसह ई – लिलाव (प्रथम फेर लिलाव)

20/12/2021 05/01/2022 पहा (3 MB)
वाळू / रेती लिलाव सन-२०२१ -२०२२ ई-निविदेसह ई-लिलाव जाहिरात

सन-२०२१ -२०२२ करिता सागरी किनारपट्टी विनियमन क्षेत्रातून नौकानयन मार्ग सुकर करण्यासाठी यांत्रिक साधनाद्वारे  वाळू / रेती उत्खननासाठी राखीव गटांकरिता दि.३०/०९/२०२२ पर्यंतच्या मुदतीसाठी ई-निविदेसह ई-लिलाव

24/11/2021 09/12/2021 पहा (2 MB)
ठाणे जिल्हयातील पशुवैद्यकीय संस्थाना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठ्यासाठी वाहतुकीचे दरपत्रक मागविणेबाबत सन 2021-22

जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, जि.ठाणे मु.शेलार, ता. भिवंडी जि. ठाणे या कार्यालयाच्या गोडाऊन मधून अंदाजे 35 ते 40 TASS कंटेनर (क्षमता 51.5 लिटर) क्षमतेचे द्रवनत्रपात्र उचलून ठाणे जिल्हयातील ठरलेल्या रुटप्रमाणे पशुवैद्यकीय संस्थाना दरमहा द्रवनग व रेतमात्रा वाटप करुन रिकामी द्रवनत्रपात्रे पुन्हा संस्थेच्या गोडाऊनला पोहच करणे

25/11/2021 03/12/2021 पहा (410 KB)
शासकीय धान्य गोदामातील बारदान विल्हेवाट लावनेकामी जाहीर लिलाव ई-निविदा सूचना

शासकीय धान्य गोदामातील बारदान विल्हेवाट लावनेकामी जाहीर लिलाव ई-निविदा सूचना

30/03/2021 15/04/2021 पहा (1 MB)
ई-निविदेसह तृतीय फेर ई-लिलाव – रेती सन २०२०-२१

ई-निविदेसह तृतीय फेर ई-लिलाव – रेती सन २०२०-२१

09/03/2021 25/03/2021 पहा (892 KB)
ई-निविदा – पाणी टंचाई सन २०२१ – २२ ठाणे जिल्हा

पाणी टंचाई सन २०२१ – २२ ठाणे जिल्हा

02/03/2021 15/03/2021 पहा (4 MB)
ई-निविदेसह द्वितीय फेर ई-लिलाव – रेती

ई-निविदेसह द्वितीय फेर ई-लिलाव – रेती

02/03/2021 15/03/2021 पहा (883 KB)
ई-निविदेसह प्रथम फेर लिलाव

ई-निविदेसह प्रथम फेर लिलाव

22/02/2021 09/03/2021 पहा (923 KB)