बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक संचिका
ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीतील रेती घाटातून वाळू उत्खनन करणे व उत्खनन केलेल्या वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी निविदा सन 2023-24

02/03/2024 08/03/2024 पहा (1 MB)
पाणी टंचाई ई – निविदा सन २०२४ – २०२५

पाणी टंचाई ई – निविदा सन २०२४ – २०२५

27/02/2024 29/02/2024 पहा (1 MB)
मेट्रो मार्गिका -५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) साठी भूसंपादन करण्याकरिता भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ मधील कलम २५ नुसार सहा (०६) महिन्यांकरिता मुदतवाढ मिळणेबाबत

24/08/2023 23/02/2024 पहा (981 KB)
लोकशाही दिन मार्च २०२४.

लोकशाही दिन मार्च २०२४.

05/02/2024 23/02/2024 पहा (1 MB)
पाणी टंचाई ई-निविदा सन २०२४-२०२५

पाणी टंचाई ई-निविदा सन २०२४-२०२५

09/02/2024 18/02/2024 पहा (258 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटिस मौजे – वडपे , ता. भिवंडी जि. ठाणे येथील ग.नं ./स.नं . ४९/२ , क्षेत्र ०-४०-०० हे. आर.

09/01/2024 08/02/2024 पहा (299 KB)
ठाणे जिल्हा एरिया स्पेसिफिक मिनरल मिक्सचर खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणेबाबत.

01/02/2024 07/02/2024 पहा (1 MB)
अकस्मात मृत्यु नोंद अहवाल माहे ऑक्टोबर २०२३ ते डिसेंबर २०२३.

19/01/2024 02/02/2024 पहा (5 MB)
भूसंपादन अधिनियम, 2013 चे कलम 19 अन्वये मेट्रो मार्गिका 5 (ठाणे-भिवंडी-कल्याण) या प्रकल्पाकरिता मौजे माजिवाडा येथील भूसंपादनाची अधिसूचना प्रसिध्द करणे.

30/01/2023 29/01/2024 पहा (150 KB)
भूसंपादन अधिनियम, 2013 चे कलम 11 अन्वये मेट्रो मार्गिका 5 (ठाणे-भिवंडी-कल्याण) या प्रकल्पाकरिता मौजे माजिवाडा येथील भूसंपादनाची अधिसूचना प्रसिध्द करणे.

30/01/2023 29/01/2024 पहा (231 KB)