घोषणा
Filter Past घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभीचा दिनांक | समाप्तीचा दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
लोकशाही दिन ऑगस्ट २०२३ | लोकशाही दिन ऑगस्ट २०२३ |
04/07/2023 | 21/07/2023 | पहा (658 KB) |
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस. मौजे – चितळसर मानपाडा , ता. जि. ठाणे येथील स. न. ५९/अ/११/अ/२/अ क्षेत्र ०-३९-८० हे.आर., पैकी ०-१०-०० हे.आर. | महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस. मौजे – चितळसर मानपाडा , ता. जि. ठाणे येथील स. न. ५९/अ/११/अ/२/अ क्षेत्र ०-३९-८० हे.आर., पैकी ०-१०-०० हे.आर. |
19/06/2023 | 18/07/2023 | पहा (259 KB) |
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस. मौजे – लाहे , ता. शहापूर जि. ठाणे येथील स. न. ४२४ क्षेत्र ३-५३-५० यापैकी ०-६५-५० हे.आर. | महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस. मौजे – लाहे , ता. शहापूर जि. ठाणे येथील स. न. ४२४ क्षेत्र ३-५३-५० यापैकी ०-६५-५० हे.आर. |
19/06/2023 | 18/07/2023 | पहा (257 KB) |
मौजे – निघु व बामाळी , ता. जि . ठाणे या गावाची भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ च्या पोटकलं(१) नुसार दि. ०७ जून २०२३ रोजी अधिसूचना. | मौजे – निघु व बामाळी , ता. जि . ठाणे या गावाची भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ च्या पोटकलं(१) नुसार दि. ०७ जून २०२३ रोजी अधिसूचना. |
15/06/2023 | 14/07/2023 | पहा (297 KB) |
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस. मौजे – चंद्रपूर , ता. मुरबाड जि. ठाणे येथील स. न. ३४/२ | महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस. मौजे – चंद्रपूर , ता. मुरबाड जि. ठाणे येथील स. न. ३४/२ |
07/06/2023 | 06/07/2023 | पहा (558 KB) |
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस. मौजे – चंद्रपूर , ता. मुरबाड जि. ठाणे येथील स. न. ३४/३ | महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस. मौजे – चंद्रपूर , ता. मुरबाड जि. ठाणे येथील स. न. ३४/३ |
07/06/2023 | 06/07/2023 | पहा (503 KB) |
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस. मौजे – शिरगाव , ता. अंबरनाथ जि. ठाणे येथील स. न. १७/३/४ क्षेत्र ०-१२-७० हे.आर., स. न. १७/३/९ क्षेत्र ०-०७-७० हे.आर. | महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस. मौजे – शिरगाव , ता. अंबरनाथ जि. ठाणे येथील स. न. १७/३/४ क्षेत्र ०-१२-७० हे.आर., स. न. १७/३/९ क्षेत्र ०-०७-७० हे.आर. |
07/06/2023 | 06/07/2023 | पहा (1 MB) |
लोकशाही दिन जुलै २०२३ | लोकशाही दिन जुलै २०२३ |
05/06/2023 | 23/06/2023 | पहा (687 KB) |
रा. आ. अ . अंतर्गत १५ व्या वित्त आयोग अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील UHWC करीता अर्ज केलेल्या जिल्हा परिषद ठाणे बहुउद्देशिय कर्मचारी (MPW ) पदाची तात्पुरत्या स्वरूपातील पात्र व अपात्र यादी | रा. आ. अ . अंतर्गत १५ व्या वित्त आयोग अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील UHWC करीता अर्ज केलेल्या जिल्हा परिषद ठाणे बहुउद्देशिय कर्मचारी (MPW ) पदाची तात्पुरत्या स्वरूपातील पात्र व अपात्र यादी |
07/06/2023 | 20/06/2023 | पहा (9 MB) |
पालघर / ठाणे जिल्ह्यातील रेती घाटातून वाळू उत्खनन करणे व उत्खनन केलेल्या वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी प्रथम फेर निविदा सन २०२३-२४ | पालघर / ठाणे जिल्ह्यातील रेती घाटातून वाळू उत्खनन करणे व उत्खनन केलेल्या वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी प्रथम फेर निविदा सन २०२३-२४ |
12/06/2023 | 18/06/2023 | पहा (2 MB) |