• संकेतस्थळ निर्देशक
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक संचिका
मनरेगा अंतर्गत सन-२०२१-२२ या वित्तीय वर्षाचे एएमआरएस लेखापरीक्षणकरिता (AMRS Audit ) सनदी लेखापाल यांची नेमणुक करणेबाबत

मनरेगा रोहयो  अंतर्गत ठाणे जिल्ह्याकरिता योजनेच्या   सन-२०२१-२२ या वित्तीय वर्षाचे एएमआरएस लेखापरीक्षणकरिता (AMRS Audit ) सनदी लेखापाल यांची नेमणुक करणेबाबत

28/12/2021 05/01/2022 पहा (2 MB)
वाळू / रेती लिलाव सन 2021-22 ई – निविदेसह ई – लिलाव जाहिरात (प्रथम फेर लिलाव)

सन 2021-22 करीता सागरी किनारपट्टी विनियमन क्षेत्रातून नौकानयन मार्ग सुकर करण्यासाठी यांत्रिक साधनाद्वारे वाळू / रेती उत्खननासाठी राखीव असलेल्या गटांकरीता
दिनांक 30/09/2021 पर्यंतच्या मुदतीसाठी ई – निविदेसह ई – लिलाव (प्रथम फेर लिलाव)

20/12/2021 05/01/2022 पहा (3 MB)
लोकशाही दिन 2022

लोकशाही दिन 2022

24/12/2021 30/12/2021 पहा (701 KB)
मुरबाड नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका – 2021-22

नगरपंचायतीच्या निवडणूकांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांच्या आरक्षणाबाबत.

20/12/2021 23/12/2021 पहा (494 KB)
शहापूर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका – 2021-22

नगरपंचायतीच्या निवडणूकांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांच्या आरक्षणाबाबत.

20/12/2021 23/12/2021 पहा (495 KB)
अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना परिशिष्ट – ७ ,परिशिष्ट -२ – मुरबाड

मुरबाड नगरपंचायत –  अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना परिशिष्ट – ७ ,परिशिष्ट -२

23/11/2021 30/11/2021 पहा (6 MB)
अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना परिशिष्ट – ७ ,परिशिष्ट -२ – शहापूर

शहापूर नगरपंचायत –  अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना परिशिष्ट – ७ ,परिशिष्ट -२

23/11/2021 30/11/2021 पहा (5 MB)
नागरिक मागास प्रवर्ग आरक्षणाचा फेर सोडतीचा सुधारित आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम – २०२१ ( न.प. शहापूर )

नागरिक मागास प्रवर्ग आरक्षणाचा फेर सोडतीचा सुधारित आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम – २०२१ ( न.प. शहापूर )

13/11/2021 20/11/2021 पहा (560 KB)
नागरिक मागास प्रवर्ग आरक्षणाचा फेर सोडतीचा सुधारित आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम – २०२१ ( न.प. मुरबाड )

नागरिक मागास प्रवर्ग आरक्षणाचा फेर सोडतीचा सुधारित आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम – २०२१ ( न.प. मुरबाड )

13/11/2021 20/11/2021 पहा (545 KB)
हरकती व सूचना न.प. मुरबाड सार्वत्रिक निवडणूक -२०२१

हरकती व सूचना न.प. मुरबाड सार्वत्रिक निवडणूक -२०२१

15/11/2021 20/11/2021 पहा (557 KB)