Filter Past
| शीर्षक | वर्णन | प्रारंभीचा दिनांक | समाप्तीचा दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| मंडळ अधिकारी यांची दि. ०१-०१-२०२५ रोजीची अंतिम ज्येष्ठता यादी | मंडळ अधिकारी यांची दि. ०१-०१-२०२५ रोजीची अंतिम ज्येष्ठता यादी |
01/01/2025 | 31/12/2025 | पहा (1 MB) |
| सहायक महसूल अधिकारी यांची दि. ०१-०१-२०२५ रोजीची अंतिम ज्येष्ठता यादी | सहायक महसूल अधिकारी यांची दि. ०१-०१-२०२५ रोजीची अंतिम ज्येष्ठता यादी |
01/01/2025 | 31/12/2025 | पहा (1 MB) |
| नागरिकांसाठी व्हॉट्सॲप हेल्पलाइन नंबर सुरू. | जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांचेकडे नागरिकांना Whatsapp व्दारे तक्रारी / अडी- अडचणी सादर करण्यासाठी Whatsapp क्रमांक प्रसिध्द करण्यात येत आहे |
21/08/2025 | 31/12/2025 | पहा (96 KB) |
| अकस्मात मृत्यू नोंद अहवाल माहे जुलै २०२५ ते डिसेंबर २०२५ | अकस्मात मृत्यू नोंद अहवाल माहे जुलै २०२५ ते डिसेंबर २०२५ |
16/12/2025 | 30/12/2025 | पहा (4 MB) |
| लोकशाही दिन जानेवारी २०२६ | जिल्हाधिकारी काययलयातील सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत, जिल्हास्तरीय लोकशाही दिन महिन्याच्या पाहिल्याने सोमवारी दुपारी १.०० वा आयोजित करणेत येतो. |
02/12/2025 | 26/12/2025 | पहा (239 KB) |
| कृत्रिम बाळू घोरणाच्या अनुषंगाने एम – सॅण्ड क्रशर युनिट बसविणेकरिता प्रेसनोट प्रसिध्द करणेबाबत. | कृत्रिम बाळू घोरणाच्या अनुषंगाने एम – सॅण्ड क्रशर युनिट बसविणेकरिता प्रेसनोट प्रसिध्द करणेबाबत . |
19/11/2025 | 18/12/2025 | पहा (255 KB) |
| महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतर व्यक्तीकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस. मौजे- कामतघर, ता. भिवंडी, जि.ठाणे येथील स.नं.१२२/५/ब, क्षेत्र ०-१५-४० हे.आर. | महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतर व्यक्तीकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस. मौजे- कामतघर, ता. भिवंडी, जि.ठाणे येथील स.नं.१२२/५/ब, क्षेत्र ०-१५-४० हे.आर. |
30/10/2025 | 29/11/2025 | पहा (570 KB) |
| महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे- माजिवडे, ता. जि.ठाणे येथील स.नं. २२०/२, क्षेत्र ०-२०-६२ हे.आर., स.नं.२२४/४, क्षेत्र ०-२१-५७ हे.आर.,स.नं. २२८/२, क्षेत्र ०-२४-०० हे.आर. | महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे- माजिवडे, ता. जि.ठाणे येथील स.नं. २२०/२, क्षेत्र ०-२०-६२ हे.आर., स.नं.२२४/४, क्षेत्र ०-२१-५७ हे.आर.,स.नं. २२८/२, क्षेत्र ०-२४-०० हे.आर. |
30/10/2025 | 29/11/2025 | पहा (475 KB) |
| बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील दहिसर ते भाईंदर (प) वसई खाडी पर्यंतच्या मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीमधील नियोजित ६०.०० मी. रुंद विकास योजना रस्ता विकसित करणे कामी मौजे-भाईंदर ता. जि. ठाणे येथील १९३/१, १९३/२, १९३/६, १९४/३, १९४/३, १९४/४, १९६/५, १९६/ | बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील दहिसर ते भाईंदर (प) वसई खाडी पर्यंतच्या मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीमधील नियोजित ६०.०० मी. रुंद विकास योजना रस्ता विकसित करणे कामी मौजे-भाईंदर ता. जि. ठाणे येथील १९३/१, १९३/२, १९३/६, १९४/३, १९४/३, १९४/४, १९६/५, १९६/६ व २५०या खाजगी जागा भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम २१(१), (२) ची अधिसूचना प्रसिद्ध करणेबाबत |
28/10/2025 | 27/11/2025 | पहा (955 KB) |
| ऑनलाईन परीक्षेच्या तारखेबाबत प्रसिद्धीपत्रक (सरळ सेवा भरती २०२५) भूमी अभिलेख विभाग | ऑनलाईन परीक्षेच्या तारखेबाबत प्रसिद्धीपत्रक (सरळ सेवा भरती २०२५) भूमी अभिलेख विभाग |
11/11/2025 | 25/11/2025 | पहा (478 KB) |