बंद

Fully Online

आर.टी.एस.-प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकारी यादी

प्रकाशित केले: 01/12/2023

आर.टी.एस.-प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकारी यादी

अधिक

आर.टी.एस. नियम

प्रकाशित केले: 01/12/2023

आर.टी.एस. नियमासाठी खालील लिंक ला भेट द्या

अधिक

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५

प्रकाशित केले: 01/12/2023

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५

अधिक

आर.टी.एस.- आपले सरकार संकेतस्थळ

प्रकाशित केले: 06/04/2018

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणा-या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून तो दि.28.04.2015 पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उ‍द्दीष्ट आहे. वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, […]

अधिक

जमिनी संबंधी सर्व भूमी अभिलेखांची माहिती

प्रकाशित केले: 28/12/2020

जमिनी संबंधीचे सर्व भूमी अभिलेखांच्या माहितीच्या महत्वाच्या लिंक्स महाभूमी पोर्टलवर उपलब्ध आहेत. त्यावर डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ , मिळकत पत्रिका, महाभूनकाशा , जुने अभिलेख (ई-अभिलेख), ई-हक्क, आपली चावडी व भूलेख अशा सर्व लिंक्स महाभूमी पोर्टलवर उपलब्ध आहेत

अधिक

डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ बघणे

प्रकाशित केले: 20/02/2020

महाभूलेख (महाराष्ट्र भूमी अभिलेख) – भारतातील महाराष्ट्र राज्याची एक जमीन रेकॉर्ड वेबसाइट जी नागरिकांना ऑनलाइन 7/12 उतारा, 8अ आणि मालमत्ता पत्रक प्रदान करते

अधिक

न्यायालयीन आदेश

प्रकाशित केले: 06/04/2018

ई कोर्ट पोर्टल सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये आणि जिल्हा न्यायालये सर्व न्यायालय संबंधित सेवा देते

अधिक

ऑनलाईन सार्वजनिक वितरण तक्रार निवारण

प्रकाशित केले: 06/04/2018

सार्वजनिक वितरण व्यवस्थेशीसंबंधीत तक्रारी नागरिक या पोर्टलव्दारे नोंदवू शकतात. योग्य कार्यवाहीसाठी संबंधीत अधिकाऱ्याकडे आपली तक्रार पाठविण्यात येईल. नागरिक आपल्या तक्रारीची सद्यस्थिती या पोर्टलवर बघू शकतात.

अधिक