बंद

काय नवीन

आणीबाणी सन्मान निधी

प्रकाशित केले: 26/08/2022

सन १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीच्या कालावधीत लोकशैकरिता लढा देणाऱ्या ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा महाराष्ट्र राज्यातील आदीवासी असलेल्या व ठाणे जिल्ह्यात वास्तवास असलेल्या अश्या व्यक्ती ज्यांनी यापूर्वी सादर सन्मान योजनेसाठी अर्ज सादर केले नाहीत अश्या व्यक्तींनी नव्याने अर्ज करणेबाबत.

अधिक

ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रामध्ये गठित केलेल्या मंडप तपासणी पथकास मान्यता देणेकामी मा. जिल्हाधिकारी , ठाणे यांचेकडील आदेश क्र. गृह /कक्ष -१/टे -४/जनहित याचिका क्र. १७३/२०१०/कावि -२६८७५/२०२२,दि. १२/०८/२०२२.

प्रकाशित केले: 22/08/2022

ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रामध्ये गठित केलेल्या मंडप तपासणी पथकास मान्यता देणेकामी मा. जिल्हाधिकारी , ठाणे यांचेकडील आदेश क्र. गृह /कक्ष -१/टे -४/जनहित याचिका क्र. १७३/२०१०/कावि -२६८७५/२०२२,दि. १२/०८/२०२२.

अधिक

महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – खोणी , ता . कल्याण ,जि . ठाणे येथील ग . नं . / स .नं . ११४/१

प्रकाशित केले: 04/08/2022

लोकशाही दिन सप्टेंबर २०२२

प्रकाशित केले: 04/08/2022

लोकशाही दिन सप्टेंबर २०२२

अधिक

कोतवाल संवर्गाची दि. ०१. ०१. २०२१ व दि. ०१. ०१. २०२२ रोजीची अंतीम ज्येष्ठता यादी

प्रकाशित केले: 29/07/2022

कोतवाल संवर्गाची दि. ०१. ०१. २०२१ व दि. ०१. ०१. २०२२ रोजीची अंतीम ज्येष्ठता यादी

अधिक

विशेष सहाय्यक सरकारी अभियोत्ता यांचे नविन पॅनल (१५).

प्रकाशित केले: 19/07/2022

विशेष सहाय्यक सरकारी अभियोत्ता यांचे नविन पॅनल (१५).

अधिक

महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस. मौजे – साजई, ता. मुरबाड, जि . ठाणे येथील ग. नं . / स. नं ४१९/२.

प्रकाशित केले: 15/07/2022

महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस. मौजे – साजई, ता. मुरबाड, जि . ठाणे येथील ग. नं . / स. नं ४१९/२.

अधिक

महसूल सहायक संवर्गाची दि. ०१. ०१. २०१८ ते दि. ०१. ०१. २०२२ रोजीची अंतिम जेष्ठता यादी .

प्रकाशित केले: 07/07/2022

कोतवाल सुधारित प्रारूप जेष्ठता यादी दि . ०१. ०१. २०२१ व दि. ०१. ०१. २०२२ रोजीची .

लोकशाही दिन ऑगस्ट २०२२

प्रकाशित केले: 05/07/2022

लोकशाही दिन ऑगस्ट २०२२

अधिक