बंद

काय नवीन

छायाचित्र उपलब्ध नाही

मौजे डावले , ता. जि . पाहणे १०० के.व्ही. कळवा मुंब्रा वाहिनीच्या मनोरा क्र. १९ ते २३ मध्ये पवार केबल ट्रेंच च्या बांधकामासाठी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत नमुना-१ नोटीस प्रसिद्ध करणेबाबत

प्रकाशित केले: 08/07/2024

मौजे डावले , ता. जि . पाहणे १०० के.व्ही. कळवा मुंब्रा वाहिनीच्या मनोरा क्र. १९ ते २३ मध्ये पवार केबल ट्रेंच च्या बांधकामासाठी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत नमुना-१ नोटीस प्रसिद्ध करणेबाबत

अधिक
छायाचित्र उपलब्ध नाही

महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – कांबा , ता. कल्याण , जि. ठाणे येथील स. नं . ३६/३

प्रकाशित केले: 05/07/2024

महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – कांबा , ता. कल्याण , जि. ठाणे येथील स. नं . ३६/३

अधिक
छायाचित्र उपलब्ध नाही

लोकशाही दिन ऑगस्ट २०२४

प्रकाशित केले: 04/07/2024

जिल्हास्तरीय लोकशाही दिन दिनांक ०५-०८-२०२४ रोजी दुपारी १.०० वा आयोजीत करणेत आला आहे.

अधिक
छायाचित्र उपलब्ध नाही

महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – माळ , ता. शहापूर , जि. ठाणे येथील स. नं . ४८ , क्षेत्र २३-५६-०० पैकी २०-००-०० हे. आर चौ. मी.

प्रकाशित केले: 28/06/2024

महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – माळ , ता. शहापूर , जि. ठाणे येथील स. नं . ४८ , क्षेत्र २३-५६-०० पैकी २०-००-०० हे. आर चौ. मी.

अधिक
छायाचित्र उपलब्ध नाही

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मंजुर विकास योजने मधील मौजे . घोडबंदर ता. जि. ठाणे येथिल स. नं . १२८/१ व १२९/२ मधील ६०-०० मी. रुंद रस्ता या सार्वजनिक प्रयोजनाकरीता रस्ता विकसित करणेकामी भुसंपादन , पुनर्वसन व पुर्नस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम २१(१) व (२) नुसार जाहिर नोटीस प्रसिद्ध करणेबाबत.

प्रकाशित केले: 20/06/2024

महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – चरगाव , ता. अंबरनाथ जि . ठाणे येथील ग.नं. /स.नं. ५६०, क्षेत्र ५-१८-० पैकी विक्री क्षेत्र २-००-० हे आर.

प्रकाशित केले: 19/06/2024

महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – चरगाव , ता. अंबरनाथ जि . ठाणे येथील ग.नं. /स.नं. ५६०, क्षेत्र ५-१८-० पैकी विक्री क्षेत्र २-००-० हे आर.

अधिक
छायाचित्र उपलब्ध नाही

महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – सारंगपुरी , ता. शहापूर जि . ठाणे येथील स. नं. /स. नं. २१८/३/२, क्षेत्र ०-९३-०० हे . आर. , चौ. मी.

प्रकाशित केले: 11/06/2024

महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – सारंगपुरी , ता. शहापूर जि . ठाणे येथील स. नं. /स. नं. २१८/३/२, क्षेत्र ०-९३-०० हे . आर. , चौ. मी.

अधिक
छायाचित्र उपलब्ध नाही

ठाणे महानगर पालिकेच्या मंजुर विकास आराखड्यातील सेक्टर क्र. ११, मौजे डायघर येथील घनकचरा व्यवस्थापना करीता असलेल्या आरक्षणाने बाधीत स. न. १४/१, १४/२, १९/१/अ, १९/२, २०, २१, २२/४, २२/५/ब या खाजगी जमिनीचे भुसंपादन करणेबाबत प्रस्तावा मध्ये नमुना – १ ची जाहिर नोटीस प्रसिद्ध करणेबाबत .

प्रकाशित केले: 06/06/2024

मिरा-भाईंदर महानगर पालिकेच्या मंजुर विकास योजने मधील मौजे – घोडबंदर , ता.जि.ठाणे येथील सर्व्हे . नं. १२८/१ व १२९/२ मधील ६०. ०० मी. रुंद रस्ता या सार्वजनिक प्रयोजना करीता रस्ता विकसित करणे कामी भूमिसंपादन पुनर्वसन , व पुर्नस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क आधिनियम, २०१३ चे कलम १९(१) ची अधिसुचना प्रसिद्ध करणेबाबत.

प्रकाशित केले: 24/05/2024