काय नवीन

छायाचित्र उपलब्ध नाही

“हिंद-दी-चादर” गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त शहिदी समागम

प्रकाशित केले: 11/02/2026

https://gurutegbahadurshahidi.com/home

छायाचित्र उपलब्ध नाही

भूमिसंपादन, पुनर्वसन आणि पुनःस्थापना करताना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रस्तावित मौजे पाये व पायेगाव, ता. भिवंडी ४० मी. रुंद गायमुख ते पायगाव खाडीपुल या प्रकल्पातील म

प्रकाशित केले: 12/10/2026

भूमिसंपादन, पुनर्वसन आणि पुनःस्थापना करताना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रस्तावित मौजे पाये व पायेगाव, ता. भिवंडी ४० मी. रुंद गायमुख ते पायगाव खाडीपुल या प्रकल्पातील मौजे पाये व पायेगाव, ता. भिवंडी  जि. ठाणे भूसंपादनाकरिता ११(१) अधिसूचना प्रसिद्ध करणे

छायाचित्र उपलब्ध नाही

भूमिसंपादन, पुनर्वसन आणि पुनःस्थापना करताना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ४५.०० मी. रुंद ऐरोली काटई रस्ता या प्रकल्पातील मौजे काटई ता. कल्याण जि. ठाणे भूसंपादनाकरिता १९(१) अधिसूचना

प्रकाशित केले: 12/10/2026

भूमिसंपादन, पुनर्वसन आणि पुनःस्थापना करताना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ४५.०० मी. रुंद ऐरोली काटई रस्ता या प्रकल्पातील मौजे काटई  ता. कल्याण जि. ठाणे भूसंपादनाकरिता १९(१) अधिसूचना प्रसिद्ध करणे

छायाचित्र उपलब्ध नाही

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ संबंधित नमुना-२०

प्रकाशित केले: 20/12/2024

https://thane.nic.in/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a4%ad%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1/

छायाचित्र उपलब्ध नाही

महसूल सेवक (कोतवाल) पदभरती जाहिरात २०२६

प्रकाशित केले: 07/10/2026

जाहिरात क्र. ०१/२०२६ जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे अंतर्गत तालुका ठाणे, कल्याण,मुरबाड,आंबेरनाथ,भिवंडी,शहापूर येथील महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील पदभरतीसाठी जाहिरात २०२६

छायाचित्र उपलब्ध नाही

हुंडा प्रतिबंधक अधिकाऱयांची यादी

प्रकाशित केले: 06/10/2026

हुंडा प्रतिबंधक अधिकाऱयांची यादी

छायाचित्र उपलब्ध नाही

कुणबी दस्तऐवज

प्रकाशित केले: 14/12/2023

कुणबी दस्तऐवजसाठी क्लिक करा

छायाचित्र उपलब्ध नाही

ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी व वसई खाडीतील रेती गटातून वाळू उत्खनन करणे व उत्खनन केलेल्या वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी प्रथम फेर ई – निविदा सॅन २०२६-२०२७

प्रकाशित केले: 05/10/2026

ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी व वसई खाडीतील रेती गटातून वाळू उत्खनन करणे व उत्खनन केलेल्या वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी प्रथम फेर ई – निविदा सॅन २०२६-२०२७

छायाचित्र उपलब्ध नाही

महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे-येऊर, ता. जि. ठाणे येथील सर्व्हे नंबर २३/२, क्षेत्र १-३३-१० हे. आर., पो.ख. ०-२५-०० हे.आर., एकूण क्षेत्र १-५८-१० हे.आर., पैकी विक्री क्षेत्र ०-६५-०० हे. आर., आकार २६.४०रु.पै.

प्रकाशित केले: 29/09/2026

महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे-येऊर, ता. जि. ठाणे येथील सर्व्हे नंबर २३/२, क्षेत्र १-३३-१० हे. आर., पो.ख. ०-२५-०० हे.आर., एकूण क्षेत्र १-५८-१० हे.आर., पैकी विक्री क्षेत्र ०-६५-०० हे. आर., आकार २६.४०रु.पै.

छायाचित्र उपलब्ध नाही

जिल्हा परिषद ठाणे गट-क सरळसेवा भरती 2023 साठी अर्ज करण्याकरिता या लिंक वर क्लिक करा

प्रकाशित केले: 05/08/2023

https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/