बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक संचिका
आश्रम शाळा-वसतिगृह बंद आदेश

आश्रम शाळा-वसतिगृह बंद आदेश

06/01/2022 05/03/2022 पहा (1 MB)
शाळा बंद आदेश व शुध्दिपत्रक

शाळा बंद आदेश व शुध्दिपत्रक

06/01/2022 05/03/2022 पहा (3 MB)
सुधारित निर्बंध आदेश

सुधारित निर्बंध आदेश

06/01/2022 05/03/2022 पहा (2 MB)
टाटा पॉवर कंपनी कडून विद्युत वाहिनीसाठी मौजे देसाई ता .जि.ठाणे  येथील जमिनी संपादित करनेकामी नमुना १ ची नोटीस प्रसिध्द करणेबाबत

टाटा पॉवर कंपनी कडून अति उच्च दाबाची विद्युत वाहिनीसाठी मौजे देसाई ता .जि.ठाणे  येथील जमिनी  मनोरा उभारणी साठी संपादित करनेकामी नमुना १ ची नोटीस प्रसिध्द करणेबाबत.

01/09/2021 28/02/2022 पहा (544 KB)
ठाणे जिल्ह्यातील रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांसाठी जाहिरात

ठाणे जिल्ह्यातील रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांसाठी जाहिरात  अर्जासाठी येथे क्लिक करा http://tinyurl.com/thaneassk2022

03/02/2022 25/02/2022 पहा (368 KB)
लोकशाही दिन मार्च 2022

लोकशाही दिन मार्च 2022

10/01/2022 29/01/2022 पहा (926 KB)
अकस्मात मृत्यु नोंद प्रकरणांचा जाहीरनामा कालावधी – ऑक्टोबर -२०२१ ते डिसेंबर -२०२१

अकस्मात मृत्यु नोंद प्रकरणांचा जाहीरनामा कालावधी – ऑक्टोबर -२०२१ ते डिसेंबर -२०२१

21/01/2022 27/01/2022 पहा (202 KB)
ठाणे जिल्ह्यात विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांचे पॅनल तयार करणेबाबत

महाराष्ट्र विधी अधिकारी नियम, 1984 च्या नियम 13, दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 च्या ऑर्डर 27 व फौजदारी प्रक्रिया संहीता, 1973 च्या कलम 24 (3) अन्वये जिल्हादंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यात विषयांकित नियुक्तीसाठी अधिवक्त्याची नामिका (पॅनल) बनवून शासनास मान्यतेसाठी सादर करणे आवश्यक आहे.
अधिवक्त्यांचे अर्ज मागविणेकरीता दिनांक 21/01/2022 पर्यत मुदत देण्यात आलेली आहे. सदरची सूचना / जाहिरातीची मराठी व इंग्रजी प्रत

07/01/2022 21/01/2022 पहा (3 MB)
मनरेगा अंतर्गत सन-२०२१-२२ या वित्तीय वर्षाचे एएमआरएस लेखापरीक्षणकरिता (AMRS Audit ) सनदी लेखापाल यांची नेमणुक करणेबाबत

मनरेगा रोहयो  अंतर्गत ठाणे जिल्ह्याकरिता योजनेच्या   सन-२०२१-२२ या वित्तीय वर्षाचे एएमआरएस लेखापरीक्षणकरिता (AMRS Audit ) सनदी लेखापाल यांची नेमणुक करणेबाबत

28/12/2021 05/01/2022 पहा (2 MB)
वाळू / रेती लिलाव सन 2021-22 ई – निविदेसह ई – लिलाव जाहिरात (प्रथम फेर लिलाव)

सन 2021-22 करीता सागरी किनारपट्टी विनियमन क्षेत्रातून नौकानयन मार्ग सुकर करण्यासाठी यांत्रिक साधनाद्वारे वाळू / रेती उत्खननासाठी राखीव असलेल्या गटांकरीता
दिनांक 30/09/2021 पर्यंतच्या मुदतीसाठी ई – निविदेसह ई – लिलाव (प्रथम फेर लिलाव)

20/12/2021 05/01/2022 पहा (3 MB)