घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक संचिका
ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी व वसई खाडीतील रेती गटातून वाळू उत्खनन करणे व उत्खनन केलेल्या वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी प्रथम फेर ई – निविदा सॅन २०२६-२०२७

ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी व वसई खाडीतील रेती गटातून वाळू उत्खनन करणे व उत्खनन केलेल्या वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी प्रथम फेर ई – निविदा सॅन २०२६-२०२७

05/10/2026 26/10/2026 पहा (6 MB)
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे-येऊर, ता. जि. ठाणे येथील सर्व्हे नंबर २३/२, क्षेत्र १-३३-१० हे. आर., पो.ख. ०-२५-०० हे.आर., एकूण क्षेत्र १-५८-१० हे.आर., पैकी विक्री क्षेत्र ०-६५-०० हे. आर., आकार २६.४०रु.पै.

28/09/2026 28/10/2026 पहा (580 KB)
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेमधील मौजे घोडबंदर, ता. जि. ठाणे येथील सर्वे नं. १३२/१३ या जमिनीतील नियोजित ६०.०० मी रुंद रास्ता विकसीत करणेकामी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनि

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेमधील मौजे घोडबंदर, ता. जि. ठाणे येथील सर्वे नं. १३२/१३ या जमिनीतील नियोजित ६०.०० मी रुंद रास्ता विकसीत करणेकामी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ प्रमाणे भूसंपादन करण्यासाठी कलम २५ ची अधिसूचना प्रसिद्ध कारणेबाबत

28/09/2026 28/10/2026 पहा (205 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे-माळ, ता. शहापूर, जि. ठाणे येथील गट नंबर १३१ क्षेत्र २३-८२-०० हे. आर., पो.ख. ३-४२-०० हे.आर. एकूण क्षेत्र २७-२४-०० हे.आर. आकार १४.६९ रु.पै.

08/09/2026 08/10/2026 पहा (354 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३अन्वये द्यावयाची नोटीस मौजे येऊर ता. जि. ठाणे सर्व्हे नं. २३/७, क्षेत्र ०-३७-१० हे. आर., आकार ५.६७ रु., सर्व्हे नं. २३/८, क्षेत्र ०-३८-२० हे. आर.,आकार ७.८६ रु.

31/08/2026 30/10/2026 पहा (707 KB)
भूमिसंपादन, पुनर्वसन आणि पुनःस्थापना करताना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ४५.०० मीटर रुंद ऐरोली काटई रस्ता या प्रकल्पातील मौजे देसाई, मौजे डावले व डोमखार ता. ठाणे जि. ठाणे भूसंपादन

भूमिसंपादन, पुनर्वसन आणि पुनःस्थापना करताना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ४५.०० मीटर रुंद ऐरोली काटई रस्ता या प्रकल्पातील मौजे देसाई, मौजे डावले व डोमखार ता. ठाणे जि. ठाणे भूसंपादनाकरिता ९३(१) अधिसूचना प्रसिद्ध करणे

06/08/2026 06/02/2027 पहा (347 KB)
सुधारित वेळापत्रक – विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ दिनांक ०५-ऑगस्ट-२०२६

सुधारित वेळापत्रक – विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ दिनांक ०५-ऑगस्ट-२०२६

10/08/2026 27/10/2026 पहा (886 KB)
सुधारित वेळापत्रक – विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६

सुधारित वेळापत्रक – विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६

20/07/2026 19/10/2026 पहा (849 KB)
भूमिसंपादन,पुनर्वसन आणि पुनस्थापना करताना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ मधील कलाम २१(१) व २१(४) नुसार ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ४५.०० मी. रुंद ऐरोली काटई रस्ता या प्रकल्पातील मौजे देसाई ता. जि. ठाणे भूसंपादन करणेक

भूमिसंपादन,पुनर्वसन आणि पुनस्थापना करताना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ मधील कलाम २१(१) व २१(४) नुसार ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ४५.०० मी. रुंद ऐरोली काटई रस्ता या प्रकल्पातील मौजे देसाई ता. जि. ठाणे भूसंपादन करणेकामी जमीन मालक किंवा हितसंबंधित व्यक्तीकडून दावे, हरकती व सूचना मागविणेकरता जाहीर नोटीस

16/06/2026 15/01/2027 पहा (262 KB)
भूमिसंपादन,पुनर्वसन आणि पुनस्थापना करताना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ मधील कलाम २१(१) व २१(४) नुसार ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ४५.०० मी. रुंद ऐरोली काटई रस्ता या प्रकल्पातील मौजे शिळ ता. जि. ठाणे भूसंपादन करणेकाम

भूमिसंपादन,पुनर्वसन आणि पुनस्थापना करताना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ मधील कलाम २१(१) व २१(४) नुसार ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ४५.०० मी. रुंद ऐरोली काटई रस्ता या प्रकल्पातील मौजे शिळ ता. जि. ठाणे भूसंपादन करणेकामी जमीन मालक किंवा हितसंबंधित व्यक्तीकडून दावे, हरकती व सूचना मागविणेकरता जाहीर नोटीस

16/06/2026 15/01/2027 पहा (107 KB)