घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभीचा दिनांक | समाप्तीचा दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मंजुर विकास योजनेमधील मौजे चेणे, ता. जि. ठाणे येथील सर्व्हे नं. 98पै. व 120पै चे 7079.00 चौ. मी. क्षेत्र “ 18.00 मी. रुंद विकास योजना बाह्य रस्ता “ या सार्वजनिक प्रयोजनासाठी भुमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 प्रमाणे भुसंपादन करण्यासाठी कलम 11(1) ची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिध्द करणेबाबत. | मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मंजुर विकास योजनेमधील मौजे चेणे, ता. जि. ठाणे येथील सर्व्हे नं. 98पै. व 120पै चे 7079.00 चौ. मी. क्षेत्र “ 18.00 मी. रुंद विकास योजना बाह्य रस्ता “ या सार्वजनिक प्रयोजनासाठी भुमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 प्रमाणे भुसंपादन करण्यासाठी कलम 11(1) ची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिध्द करणेबाबत. |
20/03/2025 | 19/04/2025 | पहा (64 KB) |
ठाणे महानगरपालिकेच्या मंजुर विकास योजनेमधील मौजे पाचपाखाडी, ता. जि. ठाणे येथील सर्व्हे नं. 431/ब/1 या भुखंडावरील विकास प्रस्ताव क्र.SO3/0045/16 अंतर्गत बांधण्यात आलेली इमारत क्र.2 तळ + 1 ते 7 मजले संलग्न जमिनीचे क्षेत्र कै. मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पीटल वापराकरीता भुमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 चे कलम 19(1) ची अधिसूचना वृत्तपत्रात प्रसिध्द करणेबाबत. | ठाणे महानगरपालिकेच्या मंजुर विकास योजनेमधील मौजे पाचपाखाडी, ता. जि. ठाणे येथील सर्व्हे नं. 431/ब/1 या भुखंडावरील विकास प्रस्ताव क्र.SO3/0045/16 अंतर्गत बांधण्यात आलेली इमारत क्र.2 तळ + 1 ते 7 मजले संलग्न जमिनीचे क्षेत्र कै. मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पीटल वापराकरीता भुमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 चे कलम 19(1) ची अधिसूचना वृत्तपत्रात प्रसिध्द करणेबाबत. |
20/03/2025 | 19/04/2025 | पहा (225 KB) |
नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या गट ‘क’ व ‘ड’ संवर्गातील कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध करणेबाबत सन २०२५ ते २०२९ | नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या गट ‘क’ व ‘ड’ संवर्गातील कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध करणेबाबत सन २०२५ ते २०२९ |
28/03/2025 | 10/04/2025 | पहा (2 MB) |
सन २०२४ रोजीची अनुकंपा प्रतीक्षा यादी | सन २०२४ रोजीची अनुकंपा प्रतीक्षा यादी |
28/03/2025 | 10/04/2025 | पहा (978 KB) |
दिनांक ०१-०१-२०२४ रोजीची ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) अंतिम जेष्ठता यादी | दिनांक ०१-०१-२०२४ रोजीची ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) अंतिम जेष्ठता यादी |
28/03/2025 | 10/04/2025 | पहा (2 MB) |
दिनांक ०१-०१-२०२४ रोजीची महसूल सहायक संवर्ग अंतिम जेष्ठता यादी | दिनांक ०१-०१-२०२४ रोजीची महसूल सहायक संवर्ग अंतिम जेष्ठता यादी |
28/03/2025 | 10/04/2025 | पहा (1 MB) |
दिनांक 01.01.2024 रोजीची शिपाई संवर्ग प्रारूप जेष्ठता यादी | दिनांक 01.01.2024 रोजीची शिपाई संवर्ग प्रारूप जेष्ठता यादी |
28/03/2025 | 10/04/2025 | पहा (6 MB) |
दिनांक ०१-०१-२०२५ रोजीची वाहनचालक संवर्ग प्रारूप जेष्ठता यादी | दिनांक ०१-०१-२०२५ रोजीची वाहनचालक संवर्ग प्रारूप जेष्ठता यादी |
28/03/2025 | 10/04/2025 | पहा (1 MB) |
दिनांक ०१-०१-२०२५ रोजीची कोतवाल कर्मचारी अंतिम जेष्ठता यादी | दिनांक ०१-०१-२०२५ रोजीची कोतवाल कर्मचारी अंतिम जेष्ठता यादी |
28/03/2025 | 10/04/2025 | पहा (443 KB) |
लोकशाही दिन एप्रिल २०२५ | लोकशाही दिन एप्रिल २०२५ |
04/03/2025 | 21/03/2025 | पहा (1 MB) |