घोषणा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभीचा दिनांक | समाप्तीचा दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| रेल्वे अधिनियम, १९८९ (सुधारित २००८) अन्वये ‘कल्याण – आसनगाव ४ थी रेल्वे मार्ग’ या वाढीव क्षेत्राकरीता मौजे आसनगाव ता. शहापूर जि. ठाणे येथील खाजगी जमीन भूसंपादनाकरीता २० अ अधिसूचना प्रसिद्ध करणे | रेल्वे अधिनियम, १९८९ (सुधारित २००८) अन्वये ‘कल्याण – आसनगाव ४ थी रेल्वे मार्ग’ या वाढीव क्षेत्राकरीता मौजे आसनगाव ता. शहापूर जि. ठाणे येथील खाजगी जमीन भूसंपादनाकरीता २० अ अधिसूचना प्रसिद्ध करणे |
15/05/2026 | 14/11/2026 | पहा (362 KB) |
| रेल्वे अधिनियम, १९८९ (सुधारित २००८) अन्वये या प्रकल्पाकरिता मौजे पुणधे ता. शहापूर जि. ठाणे येथील कल्याण -इगतपुरी सेक्शन वर रॉब (एल सी – ६९) भूसंपादनाकरीता २० अ अधिसूचना प्रसिद्ध करणे | रेल्वे अधिनियम, १९८९ (सुधारित २००८) अन्वये या प्रकल्पाकरिता मौजे पुणधे ता. शहापूर जि. ठाणे येथील कल्याण -इगतपुरी सेक्शन वर रॉब (एल सी – ६९) भूसंपादनाकरीता २० अ अधिसूचना प्रसिद्ध करणे |
15/05/2026 | 14/11/2026 | पहा (293 KB) |
| नवीन आपले सरकार सेवा मान्यता | नवीन आपले सरकार सेवा मान्यता |
15/05/2026 | 15/05/2027 | पहा (3 MB) |
| भूमी संपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना करताना उचित नुकसान भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या कलाम १९(७) अंतर्गत अधिसूचना: कल्याण गाव, तालुका-कल्याण,जिल्हा-ठाणे | भूमी संपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना करताना उचित नुकसान भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या कलाम १९(७) अंतर्गत अधिसूचना: कल्याण गाव, तालुका-कल्याण,जिल्हा-ठाणे |
20/04/2026 | 20/04/2027 | पहा (644 KB) |
| भूमी संपादन , पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचाहक्क अधिनियम , २०१३ अंतर्गत कलम क्र. १९ खाली अधिसूचना मौजे पाली , नान्हेण , चिरड , उंबरोली व उसाटणे ता. अंबरनाथ , जि. ठाणे येथील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा मार्फत | भूमी संपादन , पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचाहक्क अधिनियम , २०१३ अंतर्गत कलम क्र. १९ खाली अधिसूचना मौजे पाली , नान्हेण , चिरड , उंबरोली व उसाटणे ता. अंबरनाथ , जि. ठाणे येथील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा मार्फत तळोजा एम . आय . डी . सी . ते बादलापूर अंबरनाथ – काटई नाका रोड दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करणेबाबत . |
25/03/2026 | 25/05/2027 | पहा (4 MB) |
| जिल्हास्तरीय लोकशाही दिन सन २०२६ | जिल्हास्तरीय लोकशाही दिन सन २०२६ |
07/01/2026 | 31/12/2026 | पहा (434 KB) |
| सन २०२५-२६ या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी/पूरस्थिती यामुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्थीच्या कामांसाठी अर्थसहाय्य देण्याबाबत पात्र लाभ धारकांची यादी | सन २०२५-२६ या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी/पूरस्थिती यामुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्थीच्या कामांसाठी अर्थसहाय्य देण्याबाबत पात्र लाभ धारकांची यादी |
19/12/2025 | 31/12/2026 | पहा (34 KB) |
| महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस. मौजे वरस्कोळ, ता.शहापूर, जि. ठाणे येथील स.नं. ५७/१, क्षेत्र ०-९३-३ हे.आर.. स.नं.५६/१ब, क्षेत्र ०-३७-० हे.आर., स.नं.५८/१, क्षेत्र ०-१९-२ हे.आर., स.नं. ६१/१, क्षेत्र ०-०१-५हे. आर., स.न | महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस. मौजे वरस्कोळ, ता.शहापूर, जि. ठाणे येथील स.नं. ५७/१, क्षेत्र ०-९३-३ हे.आर.. स.नं.५६/१ब, क्षेत्र ०-३७-० हे.आर., स.नं.५८/१, क्षेत्र ०-१९-२ हे.आर., स.नं. ६१/१, क्षेत्र ०-०१-५हे. आर., स.नं.७७/६/अ.क्षेत्र-१५-५ हे.आर. स.नं. ७७/१०, क्षेत्र ०-२१-० हे. आर, स.नं. ७७/११, क्षेत्र ०-३३४-० हे. आर. स.नं. ७७/१४, क्षेत्र ०-०५०हे. आर. |
25/09/2025 | 24/10/2026 | पहा (703 KB) |
| भुमी संपादन पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 2(1) व (4) ची सूचना | भुमी संपादन पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 2(1) व (4) ची सूचना |
27/04/2022 | 26/04/2027 | पहा (3 MB) |