बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक संचिका
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटिस मौजे – चेणे , ता. जि. ठाणे येथील ग.नं ./स.नं . ६९/३ , क्षेत्र ०-१६-४० हे. आर.

27/12/2023 26/01/2024 पहा (315 KB)
भिवंडी – कल्याण – शिळफाटा रस्त्याचे सहा पदरी रुंदीकरण या सार्वजनिक प्रयोजनाकरीता खाजगी क्षेत्रातील जमीनी वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेणेबाबत जाहिर नमुना -३ नोटीस प्रसिद्ध करणेबाबत

26/12/2023 25/01/2024 पहा (2 MB)
लोकशाही दिन फेब्रुवारी २०२४

लोकशाही दिन फेब्रुवारी २०२४

01/01/2024 25/01/2024 पहा (706 KB)
ठाणे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठ्यासाठी वाहतुकीचे दरपत्रक मागविणेबाबत

02/01/2024 10/01/2024 पहा (2 MB)
मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या मंजुर विकास योजने मधील मौजे. घोडबंदर ता. जि. ठाणे येथील सर्व्हे नं . १२८/९ या जमिनीमध्ये नियोजीत ६०. ०० मी. रुंद रस्ता या सार्वजनिक प्रयोजना करीता रस्ता विकसित करणेकामी भुमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम २१ (१) व (२) ची अधिसुचना प्रसिध्द करणेकामी .

08/12/2023 07/01/2024 पहा (1 MB)
भूसंपादन अधिनियम 2013 चे कलम 11 अन्वये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या भिवंडी परिसर अधिसुचित क्षेत्रात डी .पी रोड विकसीत करणे.

12/01/2023 31/12/2023 पहा (228 KB)
महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट -अ मधील रिक्त पदे निव्वळ कंत्राटी स्वरूपात भरणेकरीता अंतिम जेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत

24/11/2023 31/12/2023 पहा (5 MB)
मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या मंजुर विकास योजने मधील मौजे . घोडबंदर. ता. जि. ठाणे येथील सर्व्हे नं . १२८/९ मधील खाजगी क्षेम नियोजीत ६०. ०० मी. रुंद रस्ता या सार्वजनिक प्रयोजना करीता रस्ता विकसित करणेकामी भुमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९(१) ची अधिसुचना प्रसिध्द करणेकामी .

01/12/2023 31/12/2023 पहा (196 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटिस मौजे – वरसावे , ता. जि. ठाणे येथील ग.नं ./स.नं . ४३/१ , क्षेत्र ०-४०-५० हे. आर.

28/11/2023 27/12/2023 पहा (319 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटिस मौजे – येवई , ता. भिवंडी जि. ठाणे येथील ग. नं ./स. नं . ५/७/अ/१/२ , क्षेत्र ०-२७-१० हे. आर. , ग. नं ./स. नं . ५/३/अ/२ , क्षेत्र ०-२२-५० हे. आर. ,ग. नं ./स. नं . ५/३/अ/१ , क्षेत्र ०-२२-३० हे. आर.

24/11/2023 23/12/2023 पहा (289 KB)