घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभीचा दिनांक | समाप्तीचा दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
दुरुस्ती आदेश:- खर्डी ता. शहापूर/जमीन प्रदान / एसआर १६/२०२३ दि. ०४/०८/२०२३ | दुरुस्ती आदेश:- खर्डी ता. शहापूर/जमीन प्रदान / एसआर १६/२०२३ दि. ०४/०८/२०२३ |
22/02/2024 | 23/03/2024 | पहा (438 KB) |
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्रातील मौजे पूर्णा ,केवणी ,कोपर व राहनाळ या गावातील डी पी रास्ता विकसित करण्यासाठी भूसंपादन करण्याकरिता कलम ११ (१) च्या अधिसूचनेस मुदतवाढ मिळणेबाबत . | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्रातील मौजे पूर्णा ,केवणी ,कोपर व राहनाळ या गावातील डी पी रास्ता विकसित करण्यासाठी भूसंपादन करण्याकरिता कलम ११ (१) च्या अधिसूचनेस मुदतवाढ मिळणेबाबत . |
21/09/2023 | 20/03/2024 | पहा (998 KB) |
महाराष्ट्र जमीन महसूल १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – कसारा , ता. शहापूर ,जि. ठाणे येथील स.न. /स.न. १४५/१/२/१. क्षेत्र ८१-६१-०० हे. आर.,चौ.मी. स.न./स.न. १४५/१/२/२. क्षेत्र १२-००-०० हे.आर.,चौ.मी. स.न./स.न. १४५/१/२/३. क्षेत्र ६-००-०० हे.आर.,चौ.मी. स.न./स.न. १४५/१/२/४. क्षेत्र २०-३९-०० हे.आर.,चौ.मी. | महाराष्ट्र जमीन महसूल १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – कसारा , ता. शहापूर ,जि. ठाणे येथील स.न. /स.न. १४५/१/२/१. क्षेत्र ८१-६१-०० हे. आर.,चौ.मी. स.न./स.न. १४५/१/२/२. क्षेत्र १२-००-०० हे.आर.,चौ.मी. स.न./स.न. १४५/१/२/३. क्षेत्र ६-००-०० हे.आर.,चौ.मी. स.न./स.न. १४५/१/२/४. क्षेत्र २०-३९-०० हे.आर.,चौ.मी. |
21/02/2024 | 20/03/2024 | पहा (284 KB) |
ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीतील रेती घाटातून वाळू उत्खनन करणे व उत्खनन केलेल्या वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी प्रथम फेर निविदा सन 2023-24 | ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीतील रेती घाटातून वाळू उत्खनन करणे व उत्खनन केलेल्या वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी प्रथम फेर निविदा सन 2023-24 |
12/03/2024 | 14/03/2024 | पहा (2 MB) |
महासंस्कृती महोत्सव | 09/02/2024 | 08/03/2024 | पहा (460 KB) | |
ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीतील रेती घाटातून वाळू उत्खनन करणे व उत्खनन केलेल्या वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी निविदा सन 2023-24 | ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीतील रेती घाटातून वाळू उत्खनन करणे व उत्खनन केलेल्या वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी निविदा सन 2023-24 |
02/03/2024 | 08/03/2024 | पहा (1 MB) |
पाणी टंचाई ई – निविदा सन २०२४ – २०२५ | पाणी टंचाई ई – निविदा सन २०२४ – २०२५ |
27/02/2024 | 29/02/2024 | पहा (1 MB) |
मेट्रो मार्गिका -५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) साठी भूसंपादन करण्याकरिता भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ मधील कलम २५ नुसार सहा (०६) महिन्यांकरिता मुदतवाढ मिळणेबाबत | मेट्रो मार्गिका -५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) साठी भूसंपादन करण्याकरिता भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ मधील कलम २५ नुसार सहा (०६) महिन्यांकरिता मुदतवाढ मिळणेबाबत |
24/08/2023 | 23/02/2024 | पहा (981 KB) |
लोकशाही दिन मार्च २०२४. | लोकशाही दिन मार्च २०२४. |
05/02/2024 | 23/02/2024 | पहा (1 MB) |
पाणी टंचाई ई-निविदा सन २०२४-२०२५ | पाणी टंचाई ई-निविदा सन २०२४-२०२५ |
09/02/2024 | 18/02/2024 | पहा (258 KB) |