• संकेतस्थळ निर्देशक
  • Accessibility Links
बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक संचिका
लोकशाही दिन ऑक्टोबर २०२५

लोकशाही दिन ऑक्टोबर २०२५

02/09/2025 26/09/2025 पहा (577 KB)
पालघर/ठाणे जिल्ह्यतील वसई खाडीतील रेती घाटातून वाळू उत्खनन करणे व उत्खनन केलेल्या वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी निविदा सन २०२५-२६

पालघर/ठाणे जिल्ह्यतील वसई खाडीतील रेती घाटातून वाळू उत्खनन करणे व उत्खनन केलेल्या वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी निविदा सन २०२५-२६

15/09/2025 24/09/2025 पहा (5 MB)
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरील अनुकंपा नियुक्तीबाबत ज्ञापन

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरील अनुकंपा नियुक्तीबाबत ज्ञापन

22/08/2025 21/09/2025 पहा (379 KB)
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरील गट क संवर्गाची परिशिष्ट इ नमुन्यात प्रतीक्षासूची

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरील गट क संवर्गाची परिशिष्ट इ नमुन्यात प्रतीक्षासूची

22/08/2025 21/09/2025 पहा (293 KB)
गट क संवर्गातील अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध पदांची माहिती परिशिष्ट फ नमुन्यात

गट क संवर्गातील अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध पदांची माहिती परिशिष्ट फ नमुन्यात

22/08/2025 21/09/2025 पहा (298 KB)
सुधारित अनुकंपा नियुक्तीबाबत

सुधारित अनुकंपा नियुक्तीबाबत

28/08/2025 21/09/2025 पहा (253 KB) सुधारित अनुकंपा प्रतिक्षासूची -परिशिष्ट इ (287 KB) सुधारित अनुकंपा रिक्त पदांची माहिती -परिशिष्ट फ (283 KB)
पर्यावरण विषयक जण सुनावणीची सूचना

पर्यावरण विषयक जण सुनावणीची सूचना

13/08/2025 16/09/2025 पहा (322 KB) R3.Summary of EIA_ACL मराठी (5 MB) DEIA Report-Ambivli Cement Plant with Annexures (8 MB) R3.Summary of EIA_ACL english (4 MB)
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेमधील मौजे घोडबंदर, ता. जि. ठाणे येथील सर्व्हे नं. १३२/१३ या जमिनीमधील “६०.०० मी ” (सगना देवी मंदिर ते जेसल पार्ककडे जाणारा) या सार्वजनिक प्रयोजना करीता रस्ता विकसित करणे कामी भूमी संपादन, पुनर्वसन , पुन

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेमधील मौजे घोडबंदर, ता. जि. ठाणे येथील सर्व्हे नं. १३२/१३ या जमिनीमधील “६०.०० मी ” (सगना देवी मंदिर ते जेसल पार्ककडे जाणारा) या सार्वजनिक प्रयोजना करीता रस्ता विकसित करणे कामी भूमी संपादन, पुनर्वसन , पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम,२०१३ चे कलाम २१(१) व (२) ची जाहीर नोटीस प्रसिद्ध करणेबाबत

14/08/2025 14/09/2025 पहा (1 MB)
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे-उंबरखांड, ता. शहापूर, जि. ठाणे येथील स.न. ११८/बी, क्षेत्र ५-४९-६० पो.ख. ०-७७-१० एकूण क्षेत्र ६-२६-७० हे. आर.

महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे-उंबरखांड, ता. शहापूर, जि. ठाणे येथील स.न. ११८/बी, क्षेत्र ५-४९-६० पो.ख. ०-७७-१० एकूण क्षेत्र ६-२६-७० हे. आर.

13/08/2025 12/09/2025 पहा (820 KB)
ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती, अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करणेबाबत

ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती, अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करणेबाबत

22/08/2025 01/09/2025 पहा (641 KB)