बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक संचिका
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे लोनाड ता. भिवंडी जि. ठाणे खाते क्र. २०६९, सर्वे नं. ७७/१/१, क्षेत्र ५-८०-३० हे.आर, पो. ख. ०-३२-०० हे. आर., एकूण क्षेत्र ६-१२-३० हे. आर., पैकी विक्री क्षेत्र २-७५-३० आकार २६.७२ रु

महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे लोनाड  ता. भिवंडी जि. ठाणे  खाते क्र. २०६९,  सर्वे नं. ७७/१/१, क्षेत्र ५-८०-३० हे.आर, पो. ख. ०-३२-०० हे. आर., एकूण क्षेत्र ६-१२-३० हे. आर., पैकी विक्री क्षेत्र २-७५-३० आकार २६.७२ रु.पै., खाते क्र. २०६९,  सर्वे नं. १२६/१, क्षेत्र ०-७२-४० हे.आर, पो. ख. ०-०२-५० हे. आर., एकूण क्षेत्र ०-७४-९० हे. आर., पैकी विक्री क्षेत्र ०-७४-९० आकार १६.०३ रु.पै., खाते क्र. २०६९,  सर्वे नं. १२८/१२, क्षेत्र १-१४-३० हे.आर, पो. ख. ०-०१-०० हे. आर., आकार २.५० रु.पै., खाते क्र. २०६९,  सर्वे नं. ६३/२, क्षेत्र ०-०९-१० हे.आर, आकार १.४४ रु.पै.

03/07/2026 03/08/2026 पहा (364 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे विहिगाव ता. शहापूर जि. ठाणे सर्वे नं. ३९२, क्षेत्र ३-२२-९० हे.आर, पैकी विक्री क्षेत्र १-०७-६३ हे. आर.

महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे विहिगाव ता. शहापूर जि. ठाणे सर्वे नं. ३९२, क्षेत्र ३-२२-९० हे.आर,  पैकी विक्री क्षेत्र  १-०७-६३ हे. आर.

03/07/2026 03/08/2026 पहा (370 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम अन्वये द्यावयाची नोटीस मौजे – लोनाड , ता. जि. ठाणे येतील स.न. ७७/१/१, क्षेत्र ५-५५-३० पैकी ५-००-०० हे. आर. , स.न. ६३/७, क्षेत्र ०-११-१०हे. आर. , स.न. ६३/१०, क्षेत्र ०-१९-२० हे. आर. , स.न. ६६/११, क्षेत्र ०-२१-

महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम अन्वये द्यावयाची नोटीस मौजे – लोनाड , ता. जि. ठाणे येतील स.न. ७७/१/१, क्षेत्र ५-५५-३० पैकी ५-००-०० हे. आर. , स.न. ६३/७, क्षेत्र ०-११-१० हे. आर. , स.न. ६३/१०, क्षेत्र ०-१९-२० हे. आर. , स.न. ६६/११, क्षेत्र ०-२१-३० हे. आर. , स.न. ९९/७, क्षेत्र ०-०६-१० हे. आर. , स.न. १२६/१, क्षेत्र ०-७४-९० हे. आर. पैकी ०-३७-०० हे. आर.

31/07/2025 01/08/2026 पहा (447 KB)
करार तत्त्वावरीलICTC/ART केंद्रातील समुपदेशक व स्टाफ नर्स हे पद भरतीसाठी जाहिरात

करार तत्त्वावरीलICTC/ART केंद्रातील समुपदेशक व स्टाफ नर्स हे पद भरतीसाठी जाहिरात

16/07/2026 30/07/2026 पहा (566 KB)
पालघर/ठाणे जिल्ह्यातील वसई खाडीतील रेती घाटातून वाळू उत्खनन करणे व उत्खनन केलेल्या वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी निविदा सन २०२६-२०२७

पालघर/ठाणे जिल्ह्यातील वसई खाडीतील रेती घाटातून वाळू उत्खनन करणे व उत्खनन केलेल्या वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी निविदा सन २०२६-२०२७

13/07/2026 28/07/2026 पहा (5 MB)
भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचाहक्क अधिनियम, २०१३ अंतर्गत कलम क्र. २५ खाली अधिसूचना: मौजे आसोडे व नारहेण ता. अंबरनाथ

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचाहक्क अधिनियम, २०१३ अंतर्गत कलम क्र. २५ खाली अधिसूचना मौजे आसोडे व नारहेण ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा मार्फत टळोजा एम.आय.डी.सी. ते एन.एच-४ रस्त्याचे बांधकाम या प्रकल्पासाठी भूसंपादन

24/01/2026 24/07/2026 पहा (2 MB)
भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचाहक्क अधिनियम, २०१३ अंतर्गत कलम क्र. २५ खाली अधिसूचना मौजे ऊसाटणे व बुर्दुल ता. अंबरनाथ

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचाहक्क अधिनियम, २०१३ अंतर्गत कलम क्र. २५ खाली अधिसूचना मौजे ऊसाटणे व बुर्दुल ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा मार्फत तळोजा एम.आय.डी.सी. ते एन.एच-४ रस्त्याचे बांधकाम या प्रकल्पासाठी भूसंपादन

24/01/2026 24/07/2026 पहा (2 MB)
नवीन कार्यालय निर्मिती जाहीर सूचना

नवीन कार्यालय निर्मिती जाहीर सूचना

24/06/2026 13/07/2026 पहा (2 MB)
करार तत्वावर अ. आर. टी.वैद्यकीय अधिकारी व औषध निर्माता

करार तत्वावर अ. आर. टी.वैद्यकीय अधिकारी व औषध निर्माता

25/06/2026 10/07/2026 पहा (570 KB)
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेमधील मौजे ,घोडबंदर, ता. जि. ठाणे येथील सर्वे नं. १३०/१, ६, १३२/१, २, ४, ५, ६, ७, ८, ९, ११ व १४८/५ या जमिनीचे एकूण ०.३३.८३ हे आर. चौ. मी. हे नियोजित म्युनिसिपल पर्पज (Municiple Purpose) आ. क्र. २२६ या सार्

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेमधील मौजे ,घोडबंदर, ता. जि. ठाणे येथील सर्वे नं. १३०/१, ६, १३२/१, २, ४, ५, ६, ७, ८, ९, ११ व १४८/५ या जमिनीचे एकूण ०.३३.८३ हे आर. चौ. मी. हे नियोजित म्युनिसिपल पर्पज (Municiple Purpose) आ. क्र. २२६ या सार्वजनिक प्रयोजनासाठी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलाम २१(१) व (४) ची जाहिर नोटीस (www.thane.nic.in) या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेबाबत

09/06/2026 09/07/2026 पहा (1 MB)