बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक संचिका
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत -15 व्या वित्त आयोग अंतर्गत स्टार्फ नर्स- GNM या पदाची तात्पुरती पात्र व अपात्र यादी

दिनांक 20/07/2022 पर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत -15 व्या वित्त आयोग अंतर्गत इच्‍छुक उमेदवारांकडुन स्टाफ नर्स -GNM या पदाकरिता अर्ज मागविण्यात आले होते. तरी सदरील पदांची तात्पुरती पात्र व अपात्र यादी प्रसिध्द करण्यात येत असुन या बद्दल काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी दिनांक 25/11/2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

15/11/2022 25/11/2022 पहा (4 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत -15 व्या वित्त आयोग अंतर्गत वैदयकीय अधिकारी (MBBS) या पदाची तात्पुरती पात्र व अपात्र यादी

दिनांक 20/07/2022 पर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत -15 व्या वित्त आयोग अंतर्गत इच्‍छुक उमेदवारांकडुन वैदयकीय अधिकारी (MBBS)या पदाकरिता अर्ज मागविण्यात आले होते. सदरील पदांची तात्पुरती पात्र व अपात्र यादी प्रसिध्द करण्यात येत असुन या बद्दल काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी दिनांक 25 / 11 /2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

15/11/2022 25/11/2022 पहा (2 MB)
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे – वरसावे ता. जि . ठाणे येथील स.नं. १०४/१ क्षेत्र ०-३८-८० हे आर. , स.नं. १०४/२ क्षेत्र १-२०-०० हे. आर.

महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे – वरसावे ता. जि . ठाणे येथील स.नं. १०४/१ क्षेत्र ०-३८-८० हे आर. , स.नं. १०४/२ क्षेत्र १-२०-०० हे. आर.

20/10/2022 19/11/2022 पहा (452 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे – चेणे , ता. जि. ठाणे येथील स.न. ४९, क्षेत्र ०-४८-६० हे आर.

महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे – चेणे , ता. जि. ठाणे येथील स.न. ४९, क्षेत्र ०-४८-६० हे आर.

17/10/2022 16/11/2022 पहा (450 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे – कांबा , ता. कल्याण जि. ठाणे येथील स.न. ११४/१.

महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे – कांबा , ता. कल्याण जि. ठाणे येथील स.न. ११४/१.

17/10/2022 16/11/2022 पहा (725 KB)
तालुका समूह संघटक पदाकरीता पात्र उमेदवार

तालुका समूह संघटक पदाकरीता पात्र उमेदवार

14/11/2022 16/11/2022 पहा (398 KB)
कामावर आधारित मोबदला तत्वावर कार्यरत गटप्रवर्तक या पदांकरिता दि. १६/११/२०२२ रोजीच्या मुलाखतीकरिता पात्र उमेदवार यादी

कामावर आधारित मोबदला तत्वावर कार्यरत गटप्रवर्तक या पदांकरिता दि. १६/११/२०२२ रोजीच्या मुलाखतीकरिता पात्र उमेदवार यादी

14/11/2022 16/11/2022 पहा (411 KB)
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) कलम २१ (१) (४) ची अधिसूचना प्रसिद्ध करणेबाबत

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) कलम २१ (१) (४) ची अधिसूचना प्रसिद्ध करणेबाबत

10/10/2022 10/11/2022 पहा (270 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे कामतघर ता. भिवंडी जि. ठाणे ग.न./स.न. १२८/६, क्षेत्र ०-२०-३० हे आर.

महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे कामतघर ता. भिवंडी जि. ठाणे ग.न./स.न. १२८/६, क्षेत्र ०-२०-३० हे आर.

30/09/2022 31/10/2022 पहा (556 KB)
लोकशाही दिन नोव्हेंबर २०२२

लोकशाही दिन नोव्हेंबर २०२२

04/10/2022 29/10/2022 पहा (797 KB)