• संकेतस्थळ निर्देशक
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक संचिका
आणीबाणी सन्मान निधी

सन १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीच्या कालावधीत लोकशैकरिता लढा देणाऱ्या ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा महाराष्ट्र राज्यातील आदीवासी असलेल्या व ठाणे जिल्ह्यात वास्तवास असलेल्या अश्या व्यक्ती ज्यांनी यापूर्वी सादर सन्मान योजनेसाठी अर्ज सादर केले नाहीत अश्या व्यक्तींनी नव्याने अर्ज करणेबाबत.

27/08/2022 30/09/2022 पहा (234 KB)
तालुका समुह संघटक व गटप्रवर्तक पदाकरिता पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणेबाबत, अपात्र ठरलेल्या उमेदवारांकडून हरकती मागविणेबाबत

तालुका समुह संघटक व गटप्रवर्तक पदाकरिता पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणेबाबत, अपात्र ठरलेल्या उमेदवारांकडून हरकती मागविणेबाबत

27/09/2022 30/09/2022 पहा (415 KB)
लोकशाही दिन ऑक्टोबर २०२२

लोकशाही दिन ऑक्टोबर २०२२

07/09/2022 16/09/2022 पहा (792 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – खोणी , ता . कल्याण ,जि . ठाणे येथील ग . नं . / स .नं . ११४/१

महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – खोणी , ता . कल्याण ,जि . ठाणे येथील ग . नं . / स .नं . ११४/१

04/08/2022 03/09/2022 पहा (802 KB)
लोकशाही दिन सप्टेंबर २०२२

लोकशाही दिन सप्टेंबर २०२२

02/08/2022 19/08/2022 पहा (837 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस. मौजे – साजई, ता. मुरबाड, जि . ठाणे येथील ग. नं . / स. नं ४१९/२.

महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस. मौजे – साजई, ता. मुरबाड, जि . ठाणे येथील ग. नं . / स. नं ४१९/२.

15/07/2022 15/08/2022 पहा (557 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस. मौजे -वरसावे , ता. ,जि. ठाणे ग.न. स. नं. ९८, क्षेत्र ०-५४-६० हे. आर., आकार १४. रु. पै.

महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस. मौजे -वरसावे , ता. ,जि. ठाणे ग.न. स. नं. ९८, क्षेत्र ०-५४-६० हे. आर., आकार १४. रु. पै.

04/07/2022 03/08/2022 पहा (490 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस. मौजे -वाहुली , ता. भिवंडी ,जि. ठाणे ग.न. स. नं. ३६/१, ३६/२, ३६/३, ३८/१.

महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस. मौजे -वाहुली , ता. भिवंडी ,जि. ठाणे ग.न. स. नं. ३६/१, ३६/२, ३६/३, ३८/१.

04/07/2022 03/08/2022 पहा (463 KB)
इ.1 ली ते 12 वी चे वर्ग असणाऱ्या सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा (निवासी शाळा व आश्रमशाळा वगळून) सुरू करणेबाबत.

संपूर्ण ठाणे जिल्हा क्षेत्रातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रातील इ.1 ली ते 12 वी चे वर्ग असणाऱ्या सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा (निवासी शाळा व आश्रमशाळा वगळून) दि.24 जानेवारी 2022 पासून सुरू करणेबाबत.

21/01/2022 31/07/2022 पहा (3 MB)
सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या पूर्व प्राथमिक शाळा (नर्सरी ते सिनीअर केजी) सुरु करणेबाबत.

सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या पूर्व प्राथमिक शाळा (नर्सरी ते सिनीअर केजी) सुरु करणेबाबत.

21/01/2022 31/07/2022 पहा (3 MB)