घोषणा
Filter Past घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभीचा दिनांक | समाप्तीचा दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
परिशिष्ट – 7 अंतिम प्रभाग रचना नगर परिषद , अंबरनाथ | परिशिष्ट – 7 अंतिम प्रभाग रचना नगर परिषद, अंबरनाथ सार्वत्रिक निवडणुक – 2020 . |
30/12/2020 | 15/01/2021 | पहा (7 MB) |
परिशिष्ट – 7 अंतिम प्रभाग रचना नगर परिषद कुळगाव बदलापूर | परिशिष्ट – 7 अंतिम प्रभाग रचना नगर परिषद कुळगाव बदलापूर ,सार्वत्रिक निवडणुक – 2020 |
30/12/2020 | 15/01/2021 | पहा (4 MB) |
लोकशाही दिन फेब्रुवारी – २०२१ | लोकशाही दिन फेब्रुवारी – २०२१ |
05/01/2021 | 15/01/2021 | पहा (1 MB) |
राज्य राखीव पोलीस दलासाठी संपादन करावयाचे मौजे बाळे ता.जि. ठाणे येथील ४.५८.० हेक्टर क्षेत्राची नमुना-३ मधील नोटीस | राज्य राखीव पोलीस दलासाठी संपादन करावयाचे मौजे बाळे ता.जि. ठाणे येथील ४.५८.० हेक्टर क्षेत्राची नमुना-३ मधील नोटीस |
23/11/2020 | 22/12/2020 | पहा (98 KB) |
प्रभाग रचना,आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम – २०२० ( न.प. मुरबाड ) | नगर पंचायत मुरबाड सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना,आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम – २०२० दि.१०/११ /२०२० रोजी सकाळी ११.०० वा. |
02/11/2020 | 10/11/2020 | पहा (496 KB) |
प्रभाग रचना,आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम – २०२० ( न.प. शहापूर ) | नगर पंचायत शहापूर सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना,आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम – २०२० दि. १०/११ /२०२० रोजी सकाळी ११.०० वा. |
02/11/2020 | 10/11/2020 | पहा (486 KB) |
शिपाई संवर्गात प्रथम नियुक्तीसाठी कोतवालांची निवड यादी, अपात्र यादी , प्रतीक्षा यादी प्रसिध्द करणेबाबत सन-२०२० | शिपाई संवर्गात प्रथम नियुक्तीसाठी कोतवालांची निवड यादी, अपात्र यादी , प्रतीक्षा यादी प्रसिध्द करणेबाबत सन-२०२० |
27/10/2020 | 29/10/2020 | पहा (2 MB) |
राज्य राखीव पोलीस दल गट क्र. ११ नवी मुंबई साठी संपादित करावयाच्या मौजे बाळे, ता. जी. ठाणे येथील स. नं. व क्षेत्र दर्शविणारे नमुना-१ मधील नोटीस दि. १-९-२०२० | राज्य राखीव पोलीस दल गट क्र. ११ नवी मुंबई साठी संपादित करावयाच्या मौजे बाळे, ता. जी. ठाणे येथील स. नं. व क्षेत्र दर्शविणारे नमुना-१ मधील नोटीस दि. १-९-२०२० |
22/09/2020 | 21/10/2020 | पहा (124 KB) |
भूमीसंपादन व जमीन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्अयाचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम १९(२) अन्वये मौजे बेतवडे व मौजे आगासन ता.जि. -ठाणे येथील अधिसूचना | भूमीसंपादन व जमीन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्अयाचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम १९(२) अन्वये मौजे बेतवडे व मौजे आगासन ता.जि. -ठाणे येथील अधिसूचना |
10/09/2020 | 10/10/2020 | पहा (74 KB) |
मनरेगा अंतर्गत सन २०२०-२१ या वित्तीय वर्षाचे संवैधानिक लेखापरीक्षण करिता सनदी लेखापाल यांची नेमणुक करणेबाबत | मनरेगा अंतर्गत ठाणे जिल्ह्याकरिता योजनेच्या सन २०२०-२१ या वित्तीय वर्षाचे संवैधानिक लेखापरीक्षण करिता सनदी लेखापाल यांची नेमणुक करणेबाबत |
19/08/2020 | 07/09/2020 | पहा (4 MB) |