घोषणा
Filter Past घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभीचा दिनांक | समाप्तीचा दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
जिल्हा सर्वेक्षण अहवाल / जिल्हा खाणकाम अहवाल | जिल्हा सर्वेक्षण अहवाल / जिल्हा खाणकाम अहवाल |
23/12/2019 | 31/03/2020 | पहा (8 MB) |
लोकशाही दिन -एप्रिल -२०२० | लोकशाही दिन -एप्रिल -२०२० |
03/03/2020 | 20/03/2020 | पहा (705 KB) |
मौजे निघू व बामाली ता. जि. ठाणे येथील नमुना -३ ची नोटीस | मौजे निघू व बामाली ता. जि. ठाणे येथील नमुना -३ ची नोटीस |
15/02/2020 | 14/03/2020 | पहा (151 KB) |
अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगरपरिषद निवडणुक २०२० नोटीस -प्रारूप प्रभाग रचना हरकती व सुचना मागविणे | अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगरपरिषद निवडणुक २०२० नोटीस -प्रारूप प्रभाग रचना हरकती व सुचना मागविणेसाठी कालावधी दि.२७/०२/२०२० ते ०४/०३/२०२० (दु. ३ वाजेपर्यंत ) |
27/02/2020 | 04/03/2020 | पहा (954 KB) |
पालघर अनुसूचित जमाती समिती – मेरीट लिस्ट प्रसिध्द करण्याबाबतची सुचना | काही तांत्रिक कारणास्तव पालघर समितीच्या मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी दि. १७/०२/२०२० रोजी जाहीर होऊ शकत नाही. तांत्रिक कारणांची पूर्तता झाल्यावर यथावकाश पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल . |
17/02/2020 | 29/02/2020 | पहा (200 KB) |
माहे एप्रिल २०२० ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या अंबरनाथ व कुळगाव बदलापूर नगरपरिषद मधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम २०२० सूचना | माहे एप्रिल २०२० ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या अंबरनाथ व कुळगाव बदलापूर नगरपरिषद मधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम २०२० सूचना |
23/02/2020 | 25/02/2020 | पहा (1 MB) |
लोकशाही दिन – मार्च -२०२० | लोकशाही दिन – मार्च -२०२० |
03/02/2020 | 15/02/2020 | पहा (430 KB) |
धर्मादाय रुग्णालयांची माहिती | धर्मादाय रुग्णालयांची नावे, संपर्क तपशील आणि रुग्णालयांतर्फे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवांचा तपशील देणारी ठाणे जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांची यादी |
14/02/2018 | 14/02/2020 | पहा (101 KB) |
अकस्मात मृत्यू समरी अहवाल | अकस्मात मृत्यू अहवाल माहे ऑगस्ट २०१९ ते डिसेंबर २०१९. |
06/02/2020 | 13/02/2020 | पहा (296 KB) |
नविन मान्यता प्राप्त आपले सरकार केंद्र | नविन मान्यता प्राप्त आपले सरकार केंद्र |
04/02/2019 | 04/02/2020 | पहा (5 MB) |