बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक संचिका
१४० अंबरनाथ (अ.जा.) विधानसभा मतदार संघ मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी.

१४० अंबरनाथ (अ.जा.) विधानसभा मतदार संघातील छायाचित्र नसलेल्या , स्थलांतरीत / मयत  मतदारांची  संभाव्य वगळणी  करावयाची मतदारांचे  यादीवर हरकती मागविण्याबाबत

01/07/2021 15/07/2021 पहा (3 MB)
१५०- एरोली अंतरीम वगळणी यादी-२०२१ – पार्ट-१

१५०- एरोली मतदार संघातील फोटो  नसलेल्या व  स्थलांतरीत  मतदारांची  वगळणी   यादीवर हरकती मागविण्याबाबत.

08/07/2021 15/07/2021 पहा (6 MB)
१५०- एरोली अंतरीम वगळणी यादी-२०२१ – पार्ट- २

१५०- एरोली मतदार संघातील फोटो  नसलेल्या व  स्थलांतरीत  मतदारांची  वगळणी   यादीवर हरकती मागविण्याबाबत.

08/07/2021 15/07/2021 पहा (6 MB)
फोटो नसलेल्या मतदारांची वगळणी यादी १४३ – डोंबिवली

१४३ – डोंबिवली  मतदार संघातील फोटो  नसलेल्या व  स्थलांतरीत  मतदारांची  वगळणी   यादीवर हरकती मागविण्याबाबत.

02/07/2021 12/07/2021 पहा (5 MB)
फोटो नसलेल्या मतदारांची वगळणी यादी (149)

149-मुंब्रा कळवा विधानसभा मतदार संघातील फोटो नसणाऱ्या व स्थलांतरीत मतदारांची वगळणी यादीवर हरकती मागविण्याबाबत

25/06/2021 10/07/2021 पहा (5 MB)
फोटो नसलेल्या मतदारांची वगळणी यादी १३५- शहापूर

१३५ शहापूर (अ.जा.) मतदार संघातील फोटो  नसलेल्या व  स्थलांतरीत  मतदारांची  वगळणी   यादीवर हरकती मागविण्याबाबत.

28/06/2021 10/07/2021 पहा (10 MB)
छायाचित्र नसलेल्या वगळणीस पात्र मतदारांची अंतरीम यादी (१३९ मुरबाड विधानसभा मतदार संघ )

छायाचित्र नसलेल्या मतदारांची वगळणी  यादी  प्रसिध्द करणे व मतदारांना १५ दिवसाची मुदत देणे.

24/06/2021 08/07/2021 पहा (7 MB)
मतदार संघाच्या यादी भागात वास्तव्य नसलेल्या स्थलांतरीत मतदारांची यादी १३६ – भिवंडी  पश्चिम 

१३६ – भिवंडी  पश्चिम  विधानसभा  मतदार संघातील  छायाचित्र नसलेल्या  , स्थलांतरीत , मयत , दुबार  मतदारांची वगळणी यादीवर हरकती / आक्षेप  मागविण्याबाबत

01/07/2021 08/07/2021 पहा (3 MB)
फोटो नसलेल्या मतदारांची वगळणी यादी १५१-बेलापूर

१५१ बेलापूर  मतदार संघातील फोटो  नसलेल्या व  स्थलांतरीत  मतदारांची  वगळणी   यादीवर हरकती मागविण्याबाबत.

02/07/2021 08/07/2021 पहा (3 MB)
फोटो नसलेल्या मतदारांची वगळणी यादी

१४६-ओवळा माजिवाडा मतदार संघातील फोटो नसणाऱ्या व स्थलांतरीत मतदारांची वगळणी यादीवर हरकती मागविण्याबाबत

18/06/2021 04/07/2021 पहा (3 MB)